लाईव्ह न्यूज :

default-image

संदीप वानखेडे

राज्यभरातील तलाठ्यांच्या बदली प्रक्रियेला ब्रेक; अप्पर मुख्य सचिवांचे विभागीय आयुक्तांना आदेश - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :राज्यभरातील तलाठ्यांच्या बदली प्रक्रियेला ब्रेक; अप्पर मुख्य सचिवांचे विभागीय आयुक्तांना आदेश

बदली प्रक्रिया रखडण्याची शक्यता ...

अमडापूरच्या सरपंच वैशाली गवई अपात्र, शासकीय जमिनीवर अतिक्रमण भाेवले - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अमडापूरच्या सरपंच वैशाली गवई अपात्र, शासकीय जमिनीवर अतिक्रमण भाेवले

शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्यामुळे चिखली तालुक्यातील अमडापूर येथील सरपंच वैशाली संजयकुमार गवई यांना अपर जिल्हाधिकाऱ्यांनी सदस्यपदासाठी अपात्र घाेषित केले आहे. ...

Buldhana: रताळी येथे वीज काेसळून १६ शेळ्या ठार - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Buldhana: रताळी येथे वीज काेसळून १६ शेळ्या ठार

Buldhana: निंबाच्या झाडाखाली उभ्या असलेल्या शेळ्यांच्या अंगावर वीज काेसळली़ यामध्ये १६ शेळ्या जागीच ठार झाल्या़ ही घटना ३० एप्रिल राेजी सकाळी ९ वाजता घडली. यामध्ये पशुपालक भिकाजी सखाराम जाधव यांचे माेठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. ...

Buldhana: पाच बाजार समित्यांसाठी मतदानास प्रारंभ, दुपारनंतर वाढली मतदानाची गती   - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Buldhana: पाच बाजार समित्यांसाठी मतदानास प्रारंभ, दुपारनंतर वाढली मतदानाची गती  

Buldhana: बुलढाणा जिल्ह्यातील लोणार, चिखली, जळगाव जामोद, शेगाव आणि नांदुरा या बाजार समित्यांसाठी सकाळी ८ वाजतापासून मतदानास प्रारंभ झाला आहे. ...

बुलढाणा : एकाच नावाचे दाेन मतदार पाेहोचले मतदानासाठी, बनावट आधार कार्डद्वारे मतदान करण्याचा प्रयत्न - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलढाणा : एकाच नावाचे दाेन मतदार पाेहोचले मतदानासाठी, बनावट आधार कार्डद्वारे मतदान करण्याचा प्रयत्न

मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत बाेगस मतदान करण्याचा प्रयत्न करणाऱ्यास पाेलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे़. ...

बुलढाणा जिल्ह्यातील पाच बाजार समित्यांसाठी मतदान सुरू; सकाळी दहा वाजेपर्यंत मतदानाची गती संथ - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलढाणा जिल्ह्यातील पाच बाजार समित्यांसाठी मतदान सुरू; सकाळी दहा वाजेपर्यंत मतदानाची गती संथ

सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान हाेणार असून त्यानंतर निकाल जाहीर करण्यात येणार आहे. ...

प्राधान्यक्रम भरण्याची मुदत संपली, आता निवड यादीची प्रतीक्षा - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :प्राधान्यक्रम भरण्याची मुदत संपली, आता निवड यादीची प्रतीक्षा

एक दिवस दिली हाेती मुदतवाढ : नवीन नाेंदणी लवकरच सुरू हाेण्याची शक्यता ...

ट्रेलरची प्रवासी वाहनास धडक; सात गंभीर, टाकरखेड हेलगा येथील घटना - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ट्रेलरची प्रवासी वाहनास धडक; सात गंभीर, टाकरखेड हेलगा येथील घटना

उदयनगर येथून प्रवासी घेऊन एमएच ३० - पी ६०५४ हे वाहन मंगळवारी दुपारी बुलढाणा येथे जात हाेते. ...