लाईव्ह न्यूज :

default-image

संजय दुनबळे

प्रधानमंत्री कृषी सिंचनात नाशिक राज्यात प्रथम - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रधानमंत्री कृषी सिंचनात नाशिक राज्यात प्रथम

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजने (प्रतिथेंब अधिक पीक) अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना ठिबक आणि तुषार सिंचन साहित्य खरेदीसाठी देण्यात येणाºया अनुदान वाटपात राज्यात नाशिक जिल्ह्याने प्रथम क्रमांक मिळविला आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील सुमारे २६०६ शेतकºयांन ...

लष्करी अळीमुळे दमछाक - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लष्करी अळीमुळे दमछाक

बाजरीला पर्याय आणि कमी खर्चाचे नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांकडून खरिपात मका पिकाला पसंती दिली जात असते. यावर्षी मात्र लष्करी अळीने शेतकºयांची दमछाक केली असून, त्यांन आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांत फवारणी पंपांना मोठ्या प्रमाणात मा ...

जिल्ह्यात चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर

तीन वर्षांपासून सातत्याने घटत असलेल्या पर्जन्यमानामुळे नाशिक जिल्ह्यात चारा आणि पाण्याचा प्रश्न तीव्र बनला आहे. जिल्ह्यातील तब्बल ९६८ गावे आणि वाड्यांना २८६ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, दिवसागणिक टॅँकरच्या मागणीत वाढ होत आहे. अनेक धरणे कोरडी ...

दीड एकरमधील लिंबापासून वार्षिक आठ लाखांचे उत्पन्न - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दीड एकरमधील लिंबापासून वार्षिक आठ लाखांचे उत्पन्न

पारंपरिक पीक पद्धती बदलून फळपिकांकडे वळालेले निफाड तालुक्यातील रानवड येथील अण्णासाहेब मधुकर वाघ हे केवळ दीड एकर क्षेत्रावरील लिंबांच्या बागेपासून वर्षाला ७ ते ८ लाखांचे निव्वळ उत्पन्न मिळवत आहेत. कमी कष्ट आणि कमी खर्चाचे हे पीक द्राक्षापेक्षाही चांगल ...

स्ट्रॉबेरीमुळे आदिवासी शेतकऱ्यांना उभारी - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्ट्रॉबेरीमुळे आदिवासी शेतकऱ्यांना उभारी

पारंपरिक पिकांना स्ट्रॉबेरीचा चांगला पर्याय मिळाल्याने जिल्ह्यातील आदिवासी शेतकरीही आता लाखांच्या गोष्टी करू लागले आहेत. जिल्ह्याच्या पेठ, सुरगाणा या आदिवासी तालुक्यांतील आदिवासी शेतकरी स्ट्रॉबेरी पिकाकडे वळाले असून, त्यातून त्यांना चांगले उत्पन्न मि ...