लाईव्ह न्यूज :

default-image

संजय पाठक

नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गटाचा जल्लोष; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने उत्साह - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गटाचा जल्लोष; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने उत्साह

सायंकाळी मुख्यमंत्र्यांचे जल्लोष स्वागत करणार ...

सत्तासंघर्षात नाशिक दौऱ्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-संजय राऊत एकत्रित येणार? - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्तासंघर्षात नाशिक दौऱ्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-संजय राऊत एकत्रित येणार?

सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक मध्ये दुपारी चार वाजता दाखल होणार आहे दरम्यान संजय राऊत आणि अंबादास दानवे हे देखील नाशिकमध्ये येणार आहेत. ...

नाशिकमधून आता हैदराबाद, इंदोरला विमानसेवा; १ जूनपासून नवी शहरे जोडणार - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमधून आता हैदराबाद, इंदोरला विमानसेवा; १ जूनपासून नवी शहरे जोडणार

कंपनीच्या वतीने ही माहिती देण्यात आली. येत्या १ जून पासून ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. ...

नाशिक मधील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शरद पवार यांच्या पाठीशी, सेवानिवृत्तीचा निर्णय मागे घेण्याचा ठराव - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक मधील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शरद पवार यांच्या पाठीशी, सेवानिवृत्तीचा निर्णय मागे घेण्याचा ठराव

शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, असा ठरावही त्यांनी केला आहे.   ...

नाशिकसह राज्यातील स्मार्ट सिटी अभियानाला पुन्हा मुदतवाढ - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकसह राज्यातील स्मार्ट सिटी अभियानाला पुन्हा मुदतवाढ

सध्या नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीची कामे अद्यापही सुरू असून यामध्ये प्रामुख्याने गावठाण विकास प्रकल्प आणि प्रोजेक्ट गोदा या दोन महत्त्वाच्या कामांचा समावेश आहे ...

भाजपाला धक्का, मनसेतून आलेले माजी जिल्हा प्रमुख सुदाम कोंबडे उद्या स्वगृही परतणार - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजपाला धक्का, मनसेतून आलेले माजी जिल्हा प्रमुख सुदाम कोंबडे उद्या स्वगृही परतणार

सध्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटातील पदाधिकारी आणि माजी नगरसेवक शिवसेना शिंदे गटात जाण्याची स्पर्धा सुरू असताना नाशिक भाजपाला मात्र धक्का बसला आहे. ...

Nashik: नाशिकच्या पांजरापोळची वनराई उद्योगांसाठी देण्यास जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांचा विरोध - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Nashik: नाशिकच्या पांजरापोळची वनराई उद्योगांसाठी देण्यास जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांचा विरोध

​​​​​​​Nashik: नाशिक शहरालगत चुंचाळे शिवारात असलेल्या सुमारे सव्वा आठशे हेक्टर क्षेत्रातील पंजारापोळ  संस्थेला दिलेली आणि वनराईने नटलेली जमीन औद्योगिक क्षेत्रासाठी देण्यास प्रख्यात जलतज्ञ राजेंद्र सिंह यांनी विरोध केला आहे ...

घुशीने महिलेचा पंजा कुरतडल्याने झाला मृत्यू, नाशिकमधील प्रकार - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घुशीने महिलेचा पंजा कुरतडल्याने झाला मृत्यू, नाशिकमधील प्रकार

महापालिकेने गटारीचे काम अर्धवट ठेवल्याने परीसरात उंदीर आणि घुशी मेाठ्या प्रमाणात झाल्या आहेत. ...