लाईव्ह न्यूज :

default-image

संजय पाठक

नाशकात स्मार्ट सिटीच्या वादाची "सायकल" सुरूच राहणार?   - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात स्मार्ट सिटीच्या वादाची "सायकल" सुरूच राहणार?  

नाशिक- जगातील प्रगत देशातील संकल्पना आपल्या देशात राबवण्याचा आग्रह धरणे गैर नाही, मात्र त्यासाठी स्थानिक नागरीकांची आधी मानसिकता बदलण्याची गरज आहे. मानसिकता त्या दर्जाची नसेल तर काय होऊ शकते, याचा अनुभव अलिकडेच नाशिक शहरात राबवण्यात आलेल्या बायसिकल श ...

नाशिक महापालिकेला आत तरी बस सेवा चालवणे शक्य आहे काय? - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक महापालिकेला आत तरी बस सेवा चालवणे शक्य आहे काय?

ज्यांचे कामच केवळ प्रवासी वाहतूक आहे, अशा संस्थेनेआपल्याला हे काम जमत नसल्याचे सांगून पळ काढायचा आणि ज्यांचा या विषयाशीसंबंध नाही त्यांनी मात्र गळ्यात धोंडा बांधून घ्यायचा  हे व्यवहारिकदृष्टया पटणारे नाही. मात्र राजकिय दृष्टीकोनातील चुकीच्या निर्णयां ...

नाशिक महापालिकेत आयुक्तांचे ‘पेस्ट कंट्रोल’ टिकेल? - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक महापालिकेत आयुक्तांचे ‘पेस्ट कंट्रोल’ टिकेल?

महापालिकेत ठेकेदारांना रोखणे सोपे नाही परतुंठेकेदारांची पाठराखण करणा-यांना रोखणे देखील सोपे नाही. महापालिका आयुक्तकैलास जाधव यांनी पेस्ट कंट्रोल करून अशाप्रकारे महापालिकेत अंधाधुंदवागणा-यांना कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला असलातरी हे आव्हान सोपे नाही. ...

अंगणवाडी सेविकांचे प्रश्न कोरोनाकाळात तरी सुटतील? - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंगणवाडी सेविकांचे प्रश्न कोरोनाकाळात तरी सुटतील?

नाशिक शहरात कोरोनामुक्तीसाठी माझे कुटुूंब माझी सुरक्षा राबविण्यास सुरूवात झाली असली तरी प्रत्यक्षात घरोघर फिरणा-या अंगणवाडी सेविकांनी त्यास विरोध केला आहे. त्यांच्या अडचणी अनंत असून मुख्य प्रश्न सुरक्षीततेचा आहे त्यामुूळे आता मोहिमेत सहभागी न होण्याच ...

लिक्विड पुरवठ्याअभावी आॅक्सिजनची टंचाई - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लिक्विड पुरवठ्याअभावी आॅक्सिजनची टंचाई

कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने आता आॅक्सिजनची मागणीदेखील वाढत आहे. नियमित मागणीपेक्षा ही मागणी पाच पट वाढली आहे. तथापि, मुंबई-पुणे आणि तत्सम ठिकाणांहून लिक्विड आॅक्सिजनचा पुरवठा होत नसल्याने स्थानिक पुरवठादार हतबल झाले आहेत. आता क्षमतेपेक्षा पु ...

२८ वर्षांपासून रखडला कश्यपी धरणाचा करार - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :२८ वर्षांपासून रखडला कश्यपी धरणाचा करार

शहराला जाणाऱ्या जाणवणाºया पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महापालिकेत लोकप्रतिनिधींची राजवट सुरू होताच कश्यपी धरण बांधण्याचा घाट घालण्यात आला मात्र हा प्रयोग यशस्वी न झाल्याने महापालिकेचे पाच कोटी रुपये गेल्या 28 वर्षांपासून जलसंपदा विभागाकडे पडून आहेत. इत ...

महापालिका करणार ‘डेथ आॅडिट’ ! - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिका करणार ‘डेथ आॅडिट’ !

शहरात कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येपेक्षा मृत्यू होणाऱ्यांची संख्या चिंता वाढवणारी आहे. आत्तापर्यंत झालेल्या ७७ मृत्यूंपैकी बहुतांश मृत्यू ज्येष्ठ आणि वयोवृद्ध व्यक्तींचे झाले असले तरी त्यांना अन्य आजारदेखील होते. तथापि, मृत्यूची अचूक मीमांसा करण् ...

अस्वस्थतेचे हुंदके अन् असंतोषाचे वारे ! - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अस्वस्थतेचे हुंदके अन् असंतोषाचे वारे !

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : हमे यहॉँ क्यू रखा गया है... हमने क्या गुनाह किया है... हमे छोडते क्यू नही... असे असंख्य प्रश्न निवारा केंद्रात महिनाभरापासून लॉकडाउनमध्ये अडकलेले जिल्ह्यातील स्थलांतरित करीत आहेत. आज उद्या निर्णय होईल आणि या अटकेतून सुटका ...