लाईव्ह न्यूज :

default-image

संजय तिपाले

एसपींचा फोटो डीपीवर ठेऊन पैसे मागणाऱ्या दोन भामट्यांवर गुन्हा - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एसपींचा फोटो डीपीवर ठेऊन पैसे मागणाऱ्या दोन भामट्यांवर गुन्हा

वेगवेगळी शक्कल लढवून सायबर गुन्हेगारांकडून फसवणुकीच्या तक्रारी वाढत असताना १९ ऑगस्ट रोजी खुद्द पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनाही याचा अनुभव आला. ...

बालगृह आहे की छळछावणी? बीडमधील क्राैर्य; मारहाण, शौचालयही साफ करायला लावले  - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बालगृह आहे की छळछावणी? बीडमधील क्राैर्य; मारहाण, शौचालयही साफ करायला लावले 

आदिवासी दिनाच्या दिवशी भीक मागत फिरणाऱ्या चिमुकल्यांना बालहक्क कार्यकर्ते तत्त्वशील कांबळे यांनी शोधून आणले. ...

तीन वाहनांत ४० जनावरांची वाहतूक, पोलिसांमुळे मिळाले जीवदान - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :तीन वाहनांत ४० जनावरांची वाहतूक, पोलिसांमुळे मिळाले जीवदान

जामखेडहून निघाली होती बीडच्या कत्तलखान्याकडे ...

बीडजवळ नादुरुस्त ट्रकवर पाठीमागून दुसरा ट्रक धडकला; पंक्चर काढणारा चालक ठार - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडजवळ नादुरुस्त ट्रकवर पाठीमागून दुसरा ट्रक धडकला; पंक्चर काढणारा चालक ठार

सोलापूर - धुळे महामार्गावर बीडजवळ कांद्याच्या ट्रकवर आदळला फरशीचा ट्रक ...

हॅकरचे पोलिसांना थेट आव्हान; एसपींचा फोटो वापरून केली अनेकांना पैशांची मागणी - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :हॅकरचे पोलिसांना थेट आव्हान; एसपींचा फोटो वापरून केली अनेकांना पैशांची मागणी

संजय तिपाले, बीड ...

विनायक मेटे यांचे बलिदान वाया जाणार नाही...; अंतिम निरोपावेळी मुख्यमंत्र्यांची ग्वाही - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :विनायक मेटे यांचे बलिदान वाया जाणार नाही...; अंतिम निरोपावेळी मुख्यमंत्र्यांची ग्वाही

शिवसंग्रामचे संस्थापक आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्यावर १५ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...

लोक'नायका'ला साश्रूनयनांनी निरोप; विनायक मेटे पंचत्वात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :लोक'नायका'ला साश्रूनयनांनी निरोप; विनायक मेटे पंचत्वात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मराठा आरक्षणासाठी आयुष्यभर लढा देणारे विनायक मेटे यांचे आरक्षण प्रश्नी मंत्रालयात आयोजित बैठकीला जातानाच पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर १४ ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजता अपघाती निधन झाले. ...

लढवय्या भूमिपुत्रासाठी अश्रूंचा बांध फुटला; बीडमध्ये कडकडीत बंद, अंत्ययात्रेला मोठा जनसमुदाय - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :लढवय्या भूमिपुत्रासाठी अश्रूंचा बांध फुटला; बीडमध्ये कडकडीत बंद, अंत्ययात्रेला मोठा जनसमुदाय

शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला असून राज्यभर कीर्ती गाजविणाऱ्या नेत्यासाठी बीडकरांच्या अश्रूंचा बांध फुटला. ...