लाईव्ह न्यूज :

default-image

संकेत शुक्ला

वाहतूक कोंडीमुळे मंत्री, आमदारांचे ‘वंदे भारत’; नाशिक- मुंबई रोडची दुरवस्था - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाहतूक कोंडीमुळे मंत्री, आमदारांचे ‘वंदे भारत’; नाशिक- मुंबई रोडची दुरवस्था

रेल्वेने प्रवास करून नियोजन बैठकीला हजेरी ...

२० हजार रुपयांमध्ये लाखभर मते, नामसाधर्म्य असलेल्या बाबू भगरेंचा विक्रम - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :२० हजार रुपयांमध्ये लाखभर मते, नामसाधर्म्य असलेल्या बाबू भगरेंचा विक्रम

निवडणुकीच्या खर्चाचा अंतिम ताळमेळ निवडणूक विभागाला सादर केल्यानंतर या बाबी उघड झाल्या आहेत. ...

नाशिकची विमानसेवा कायम ठेवा, राजाभाऊ वाजेंचे नागरी उड्डयन विभागाला साकडे - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकची विमानसेवा कायम ठेवा, राजाभाऊ वाजेंचे नागरी उड्डयन विभागाला साकडे

नाशिक शहरामध्ये क्षमता असताना, विमान कंपन्यांची येथून सेवा सुरू ठेवण्याची इच्छा असतानादेखील या विमानसेवा इतरत्र वळविल्या जात असल्याने नाशिककर नाराजी व्यक्त करीत आहेत. ...

जळगावच्या चोपडा येथील मतदान केंद्रांवर तीन मतपत्रिका जास्त निघाल्याने गोंधळ - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जळगावच्या चोपडा येथील मतदान केंद्रांवर तीन मतपत्रिका जास्त निघाल्याने गोंधळ

चोपडा येथे प्रत्यक्षात 935 मतदान झालेले असताना मतमोजणी करताना 938 मतपत्रिका निघाल्याने उद्धव सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यास हरकत घेत मतपत्रिका जास्त कशा आल्या याबाबत विचारणा करीत मतमोजणी प्रक्रियेला आक्षेप घेतला आहे. ...

विधान परिषद निवडणुकीसाठी उद्या मतदान; साहित्य घेऊन अधिकारी कर्मचारी केंद्रावर रवाना - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विधान परिषद निवडणुकीसाठी उद्या मतदान; साहित्य घेऊन अधिकारी कर्मचारी केंद्रावर रवाना

जिल्ह्यातील २९ केंद्रांवर सकाळी ७ ते सायंकाळी सहा यावेळेत मतदान होणार आहे. ...

आयोगाच्या दबावामुळे आमच्या १०० जागा गेल्या; संजय राऊतांचा भाजपावर घणाघात - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आयोगाच्या दबावामुळे आमच्या १०० जागा गेल्या; संजय राऊतांचा भाजपावर घणाघात

विधान परिषदेसाठी नाशिक येथून रिंगणात असलेल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आले असता ते बोलत होते ...

मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आरक्षणासंदर्भात चर्चा होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आरक्षणासंदर्भात चर्चा होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही

आम्ही दिलेले आश्वासन पूर्ण करण्यात नेहमीच पुढे असतो शिक्षकांसाठी दिलेले आश्वासन आचारसंहिता संपल्यानंतर पूर्ण करण्यासाठी पाऊल उचलले जाईल असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. ...

आता जुलैच्या मध्यात होणार आरटीईचे प्रवेश; न्यायालयीन प्रक्रियेत अडकली प्रवेश प्रक्रिया  - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आता जुलैच्या मध्यात होणार आरटीईचे प्रवेश; न्यायालयीन प्रक्रियेत अडकली प्रवेश प्रक्रिया 

सोडतीअभावी पालकांचा जीव मात्र टांगणीला. ...