लाईव्ह न्यूज :

default-image

संकेत शुक्ला

जिल्ह्यात ३ वाजेपर्यंत सरासरी ४३ टक्के मतदान; मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात ३ वाजेपर्यंत सरासरी ४३ टक्के मतदान; मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा

सकाळी ७ वाजता मतदान सुरू झाल्यापासून अनेक केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत होते ...

नाशिक :  आदिवासी मतदारांचा वाखाणण्याजोगा उत्साह, नृत्य सादर करत मतदारांचं स्वागत - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक :  आदिवासी मतदारांचा वाखाणण्याजोगा उत्साह, नृत्य सादर करत मतदारांचं स्वागत

नाशिक : सातत्याने दुष्काळी असलेल्या पेठ भागांमध्ये उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पिण्याच्या पाण्याची प्रचंड मारामार असते. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये कारभाऱ्यांबद्दल चीड ... ...

तब्बल ७ हजार मतदान यंत्रांचे वाटप सुरू; ४ हजार कर्मचारी तैनात, नाशिकसाठी ४५०० ते दिंडोरीसाठी २३०० बॅलेट युनिट - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तब्बल ७ हजार मतदान यंत्रांचे वाटप सुरू; ४ हजार कर्मचारी तैनात, नाशिकसाठी ४५०० ते दिंडोरीसाठी २३०० बॅलेट युनिट

तब्बल ४ हजार कर्मचाऱ्यांसह दीड हजार वाहने कामाला जुंपण्यात आली असून सायंकाळपर्यंत प्रत्येक मतदान केंद्रावर ही यंत्रे पोहोचलेली असतील. ...

जे.पी.नड्डा यांच्या वक्तव्याचा विपर्यास; गिरीश महाजन यांचे वक्तव्य - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जे.पी.नड्डा यांच्या वक्तव्याचा विपर्यास; गिरीश महाजन यांचे वक्तव्य

शांतिगिरी महाराजांना भाजपचा कोणताही छुपा पाठिंबा नसल्याचे स्पष्टीकरण वैद्यकीय शिक्षण व पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. ...

उद्धव ठाकरे मानसिक आजारी आहेत; चंद्रशेखर बावनकुळे यांचा नाशकात ठाकरे यांना टोला - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उद्धव ठाकरे मानसिक आजारी आहेत; चंद्रशेखर बावनकुळे यांचा नाशकात ठाकरे यांना टोला

नाशिक येथे आयोजित पदाधिकारी मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ...

६४ दिवसांनंतर आज सायंकाळी प्रचार थांबणार; मतदानाला अवघे दोन दिवस - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :६४ दिवसांनंतर आज सायंकाळी प्रचार थांबणार; मतदानाला अवघे दोन दिवस

सायंकाळी ६ वाजेपर्यंतच प्रचार करण्याची मुभा, पाचव्या टप्यासाठी नाशिक जिल्ह्यातील दोन मतदारसंघांचा समावेश आहे. दि. २० मे रोजी त्यासाठी मतदान होणार आहे. ...

"शरद पवार यांच्याकडून ही अपेक्षा नाही", गिरीष महाजन यांचा टोला  - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"शरद पवार यांच्याकडून ही अपेक्षा नाही", गिरीष महाजन यांचा टोला 

छगन भुजबळांशी तब्बल दीड तास चर्चा. ...

मुख्यमंत्र्यांच्या बॅगमध्ये कपडे, औषधे अन् जीवनावश्यक वस्तू; निवडणूक आयोगासह भरारी पथकाने केली तपासणी - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुख्यमंत्र्यांच्या बॅगमध्ये कपडे, औषधे अन् जीवनावश्यक वस्तू; निवडणूक आयोगासह भरारी पथकाने केली तपासणी

नाशिक दौऱ्यावर आलेल्या एकनाथ शिंदे यांचे नीलगिरी बाग हेलिपॅडवर आगमन होताच निवडणूक आयोगासह पोलीस खात्याच्या अधिकाऱ्यांनी बॅगची तपासणी केली. ...