लाईव्ह न्यूज :

default-image

संताजी शिंदे

नॉन क्रिमीलेअर नसेल तरी नो टेन्शन, विद्यार्थ्यांनो हमीपत्रावर घ्या ॲडमिशन! - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नॉन क्रिमीलेअर नसेल तरी नो टेन्शन, विद्यार्थ्यांनो हमीपत्रावर घ्या ॲडमिशन!

शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने अर्जाची पोहोच पावती व हमीपत्र घेऊन विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा, असे आदेश काढले आहेत. ...

सोलापुरकरांची प्रतिक्षा संपली, नागरिकांना मिळणार ६०० रूपये ब्रास वाळू! - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरकरांची प्रतिक्षा संपली, नागरिकांना मिळणार ६०० रूपये ब्रास वाळू!

जांबूड येथे वाळू डेपोचे पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले उद्घाटन ...

कत्तलीसाठी आणलेल्या सहा जनावरांना जिवदान - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कत्तलीसाठी आणलेल्या सहा जनावरांना जिवदान

कत्तल करण्यासाठी सहा जनावरे खरेदी करून आपल्या घराजवळ न बांधता एका गवळीच्या वाड्यात बांधण्यात आले होते. ...

शेगावच्या राणाची पालखी सोलापूरात दाखल, उत्साहात स्वागत - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शेगावच्या राणाची पालखी सोलापूरात दाखल, उत्साहात स्वागत

टाळमृदुंगाच्या गजरात, भक्तीमय वातावरणात आगमन ...

Solapur: सहा ठिकाणच्या वाळू उपशासाठी २७ निविदा प्राप्त, गुरसाळेसाठी फक्त एक निविदा आल्याने पुन्हा निविदा - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur: सहा ठिकाणच्या वाळू उपशासाठी २७ निविदा प्राप्त, गुरसाळेसाठी फक्त एक निविदा आल्याने पुन्हा निविदा

Solapur: शासनाच्या वाळू धोरणानुसार भीमा नदी च्या पात्रातील सहा ठिकाणच्या वाळू उपशासाठी २७ निविदा प्राप्त झाल्या आहेत. मात्र पंढरपुरातील गुरसाळे येथील उपशासाठी फक्त एकच निविदा आल्याने त्यासाठी पुन्हा निविदा काढण्यात येणार आहे. ...

Solapur: वाहन चालकांपासून मंडलाधिकाऱ्यांपर्यंत १५० जणांच्या बदल्या, जिल्हाअंतर्गत बदल्यांमुळे ‘कहीं खुशी, कहीं गम’ - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur: वाहन चालकांपासून मंडलाधिकाऱ्यांपर्यंत १५० जणांच्या बदल्या, जिल्हाअंतर्गत बदल्यांमुळे ‘कहीं खुशी, कहीं गम’

Solapur: सर्वांचे लक्ष लागून असलेल्या जिल्हा प्रशासनातील मंडल अधिकाऱ्यांपासून वाहनचालकांपर्यंत १५० जणांच्या बदल्या झाल्या आहेत. जिल्हाअंतर्गत झालेल्या या बदल्यांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये ‘कहीं खुशी, कहीं गम’ असे वातावरण असल्याचे बोलले जात आहे. ...

जिल्ह्यातील साडेसहा लाख शेतकऱ्यांना मिळणार ‘नमो निधी’चा लाभ! - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जिल्ह्यातील साडेसहा लाख शेतकऱ्यांना मिळणार ‘नमो निधी’चा लाभ!

योजना लागू : शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा हाेणार एप्रिल ते जुलैचा पहिला हप्ता ...

सोलापूरात एक लाख २३ हजार लाभार्थ्यांना दिला लाभ - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरात एक लाख २३ हजार लाभार्थ्यांना दिला लाभ

शासकीय योजना लोकाभिमुख करून त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी "शासन आपल्या दारी" हे अभियान राबविण्यात येत आहे. ...