लाईव्ह न्यूज :

default-image

संतोष आंधळे

वैद्यकीय महाविद्यालयात जेनेरिक औषधे मिळणार; वैद्यकीय शिक्षण विभागाची परवानगी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वैद्यकीय महाविद्यालयात जेनेरिक औषधे मिळणार; वैद्यकीय शिक्षण विभागाची परवानगी

विभागाकडून तीन कंपन्यांची निवड करण्यात आली आहे ...

आता राज्यात फिरता दवाखाना, ३५ मोबाईल मेडिकल व्हॅनद्वारे आरोग्य तपासणी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता राज्यात फिरता दवाखाना, ३५ मोबाईल मेडिकल व्हॅनद्वारे आरोग्य तपासणी

१ कोटींचा खर्च अपेक्षित असून ३५  मोबाईल मेडिकल क्लीनिलकल व्हॅनसाठी ३५ कोटी खर्च येणार आहे. ...

राज्यातील निवासी डॉक्टरांचा संप सुरू; जे जे समूह रुग्णालयांना बसणार फटका - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील निवासी डॉक्टरांचा संप सुरू; जे जे समूह रुग्णालयांना बसणार फटका

येत्या रविवारी होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत निवासी डॉक्टरांच्या मागण्या मान्य होतील असे शासनातर्फे कळविण्यात आल्यानंतर सुद्धा निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत. ...

रुग्णांच्या नातेवाइकांसाठी मुक्कामाची व्यवस्था; आबाळ संपणार, ५७ सरकारी रुग्णालयांत होणार सोय - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रुग्णांच्या नातेवाइकांसाठी मुक्कामाची व्यवस्था; आबाळ संपणार, ५७ सरकारी रुग्णालयांत होणार सोय

राज्यातील ५७ रुग्णालयांत ही व्यवस्था केली जाणार असून, २५२ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार आहे. ...

जीटी रुग्णालयात अत्याधुनिक ३ टेस्ला एमआरआय मशीनसाठी २५ कोटी मंजूर - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जीटी रुग्णालयात अत्याधुनिक ३ टेस्ला एमआरआय मशीनसाठी २५ कोटी मंजूर

या शासकीय रुग्णालयातील मशीनवर १००० ते २००० रुपये खर्च येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ...

गुरुवार पासून निवासी डॉक्टर संपावर - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुरुवार पासून निवासी डॉक्टर संपावर

काही दिवसापूर्वी मार्ड संघटनेने त्यांच्या मागण्या पूर्ण होत नसल्यामुळे संप करण्याची घोषणा केली होती. ...

जे जे रुग्णालयाचे वॉर्ड चकाचक होणार, ८ कोटी ४६ लाखाच्या खर्चास मंजुरी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जे जे रुग्णालयाचे वॉर्ड चकाचक होणार, ८ कोटी ४६ लाखाच्या खर्चास मंजुरी

पाच महिन्यापूर्वी जे जे रुग्णाललायतील वॉर्ड क्रमांक २१ या उर शल्यविभागाचे नूतनीकरण जिल्हा नियोजन समितीच्या निधी मधून करण्यात आले होते. ...

जेष्ठांची वर्षातून दोनदा मोफत आरोग्य तपासणी करणार, शासकीय वैद्यकीय आणि दंत महाविद्यलयाला सूचना - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जेष्ठांची वर्षातून दोनदा मोफत आरोग्य तपासणी करणार, शासकीय वैद्यकीय आणि दंत महाविद्यलयाला सूचना

या जेष्ठ नागरिकांच्या तपासणीसाठी आठवड्यातील दोन स्वतंत्र दिवस असणार आहेत. ...