लाईव्ह न्यूज :

default-image

संतोष आंधळे

१३ जिल्ह्यांमध्ये नवीन रुग्णालये; ७,८०० कोटी रुपये खर्च अपेक्षित - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१३ जिल्ह्यांमध्ये नवीन रुग्णालये; ७,८०० कोटी रुपये खर्च अपेक्षित

७,८०० कोटी रुपये खर्च अपेक्षित; १,३०० कोटींची शासनाकडे मागणी ...

राज्यातील निवासी डॉक्टरांचा नियोजित संप मागे, विद्यावेतनात १० हजाराची भरीव वाढ - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील निवासी डॉक्टरांचा नियोजित संप मागे, विद्यावेतनात १० हजाराची भरीव वाढ

राज्यातील वैद्यकीय महाविद्यलयातील निवासी डॉक्टरांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बुधवारी झालेल्या बैठकीनंतर नियोजित संप मागे घेतला. ...

का येत नाहीत तृतीयपंथी जी. टी. रुग्णालयात उपचारांसाठी ? - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :का येत नाहीत तृतीयपंथी जी. टी. रुग्णालयात उपचारांसाठी ?

वर्षभरात ५१ जण ओपीडी, तर ७ उपचारार्थ दाखल. ...

राज्यातील निवासी डॉक्टर संपावर ठाम, बुधवारी संध्याकाळापासून काम बंद करणार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील निवासी डॉक्टर संपावर ठाम, बुधवारी संध्याकाळापासून काम बंद करणार

मुंबई :  गेल्या काही वर्षपासून राज्यातील निवासी डॉक्टर संघटना (मार्ड ) ,वसतिगृहाची संख्या वाढावा, विद्यावेतन केंद्रीय आरोग्य संस्थाप्रमाणे करा ... ...

लिंगबदल तर झाला, आता त्यांचा आवाजही बदलणार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लिंगबदल तर झाला, आता त्यांचा आवाजही बदलणार

Health: आवाज आणि व्यक्तिमत्व या एकाच नाण्याच्या दोन बाजू. अनेकदा तर आवाजावरून माणसाची ओळख पटते. त्यामुळेच ‘मेरी आवाजही पहचान है’ सारखी गाणी लिहिली जातात आणि आजही ती तन्मयतेने ऐकली जातात. ...

२६ वर्षाच्या तरुणाचे अवयवदान - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२६ वर्षाच्या तरुणाचे अवयवदान

पाच जणांना जीवदान ...

राज्यात कोरोनाचे ५९, मुंबईत १४ नवे रुग्ण - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात कोरोनाचे ५९, मुंबईत १४ नवे रुग्ण

दिवसभरात ३२३  चाचण्या करण्यात आल्या. ‘जेएन १’ या व्हेरिएंटचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. ...

राज्यात कोरोनाचे २२, तर मुंबईत १० नवे रुग्ण - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात कोरोनाचे २२, तर मुंबईत १० नवे रुग्ण

कोरोनाचे रुग्ण कमी होतायेत ...