लाईव्ह न्यूज :

default-image

संतोष आंधळे

मुंबईत मलेरिया, डेंग्यूचा धुमाकूळ सुरूच  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत मलेरिया, डेंग्यूचा धुमाकूळ सुरूच 

Mumbai Health News: सध्या मुंबईकर हवेच्या प्रदूषणामुळे शवसवीकारच्या व्याधीमुळे त्रस्त आहेत.  अनेकांना खोकला आणि सर्दीच्या लक्षणांनी हैराण केले आहे. या अशा परिस्थितीत मलेरिया आणि डेंग्यू या डासांमुळे होणाऱ्या आजराच्या संख्येत वाढ दिसून येत आहे. ...

मुंबई विभागात अवयवदानात वाढ  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विभागात अवयवदानात वाढ 

Mumbai: गेल्या काही वर्षात अवयदान या विषयावर मोठ्या पद्धतीने जनजगृती केली जात आहे. त्यामुळे काही प्रमाणात का होईना अवयवदानच्या संख्येत भर पडत आहे. ...

नामकरण होतेय, पण जगण्याचा संघर्ष सुरूच; KEM मध्ये हात कापलेल्या बाळाच्या बापाची व्यथा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नामकरण होतेय, पण जगण्याचा संघर्ष सुरूच; KEM मध्ये हात कापलेल्या बाळाच्या बापाची व्यथा

वडिलांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, त्याचे नामकरण झाले, मात्र माझ्या मुलाच्या जगण्याचा संघर्ष आजही सुरू आहे. ...

कैदेतील रुग्णांसाठी स्वतंत्र नियमावली करणार: हसन मुश्रीफ - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कैदेतील रुग्णांसाठी स्वतंत्र नियमावली करणार: हसन मुश्रीफ

तज्ज्ञांची समिती स्थापन करणार, लवकरच बैठक घेणार ...

मलेरिया आणि डेंग्यूचा प्रसार अधिक होऊ नये म्हणून काळजी घ्या ! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मलेरिया आणि डेंग्यूचा प्रसार अधिक होऊ नये म्हणून काळजी घ्या !

आरोग्य विभागाच्या मुंबई महापालिकेला सूचना ...

एकीकडे ऑक्टोबर हिटमुळे त्रस्त, तर दुरीकडे साथीच्या आजाराने मुंबईकर हैराण! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकीकडे ऑक्टोबर हिटमुळे त्रस्त, तर दुरीकडे साथीच्या आजाराने मुंबईकर हैराण!

घराभोवतालची डासांची उत्पत्ती स्थळे नष्ट करण्याचे आवाहन महापालिकेने केली आहे. ...

'रेबिजमुक्त मुंबई' मोहीम अंतर्गत  १४ हजार १९१ भटक्या प्राण्यांचे लसीकरण - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'रेबिजमुक्त मुंबई' मोहीम अंतर्गत  १४ हजार १९१ भटक्या प्राण्यांचे लसीकरण

९ हजार ४९३ श्वान आणि ४ हजार ६९८ मांजरांचा समावेश ...

डिहायड्रेशनचा सीझन आला; ऑक्टोबर हिटमुळे नागरिक हैराण  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डिहायड्रेशनचा सीझन आला; ऑक्टोबर हिटमुळे नागरिक हैराण 

या काळात जास्तीत जास्त पाणी पिण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञ करत आहेत.   ...