लाईव्ह न्यूज :

default-image

संतोष आंधळे

डेंग्यूचा डोक्याला ताप! रुग्ण संख्येत वाढ - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डेंग्यूचा डोक्याला ताप! रुग्ण संख्येत वाढ

ऑगस्ट महिन्यात डेंग्यूचे रुग्ण ६८५ तर सप्टेंबरमध्ये या आजराचे रुग्ण ९९९ झाले आहेत.  ...

शाहनवाज हुसेन यांच्यावर अँजिओप्लास्टी, प्रकृती स्थिर - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाहनवाज हुसेन यांच्यावर अँजिओप्लास्टी, प्रकृती स्थिर

मंगळवारी दुपारी ज्यावेळी हुसेन यांना अस्वस्थ वाटल्याचे जाणवले त्यावेळी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार त्यांनी तात्काळ त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली. ...

डॉ. म्हैसेकर वैद्यकीय शिक्षण संचालकपदी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉ. म्हैसेकर वैद्यकीय शिक्षण संचालकपदी

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाच्या संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. दिलीप म्हैसेकर यांना सोपविण्यात आला आहे. ...

मुंबईत 195 गोविंदा जखमी, 18 जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत 195 गोविंदा जखमी, 18 जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल 

177 गोविंदाना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. सध्या सर्व गोविंदाची प्रकृती स्थिर आहे.  ...

Dahi Handi: ३५ गोविंदा जखमी, चार जणांना उपचारार्थ दाखल  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Dahi Handi: ३५ गोविंदा जखमी, चार जणांना उपचारार्थ दाखल 

Mumbai Dahi Handi News: दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असताना मुंबईत ३५ गोविंदा जखमी झाले असून त्यापैकी चार जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. ...

दहीहंडी खेळणाऱ्या गोविंदांसाठी महापालिकेच्या रुग्णालयात यंत्रणा सज्ज - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहीहंडी खेळणाऱ्या गोविंदांसाठी महापालिकेच्या रुग्णालयात यंत्रणा सज्ज

केइएम रुग्णालयात दोन गोविंदावर अजून उपचार सुरू ...

दहीहंडी उत्सवासाठी रुग्णालये 'अलर्ट मोडवर', १२५ हून अधिक रुग्णवाहिका सज्ज - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहीहंडी उत्सवासाठी रुग्णालये 'अलर्ट मोडवर', १२५ हून अधिक रुग्णवाहिका सज्ज

 शहरात दरवर्षी दहिहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. या दहीहंडीच्या कार्यक्रमात गोविंदा जखमी होण्याचे प्रकार घडू शकतात. ...

आरोग्य विभागात होणार तब्बल १० हजार ९४९ पदांची भरती प्रक्रिया; तानाजी सावंत यांची माहिती - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरोग्य विभागात होणार तब्बल १० हजार ९४९ पदांची भरती प्रक्रिया; तानाजी सावंत यांची माहिती

तानाजी सावंत यांच्या पुढाकाराने भरती प्रक्रियेला आला वेग ...