लाईव्ह न्यूज :

default-image

संतोष आंधळे

माझ्या मुलीचा जीव गेला, बिल्डरचा टॉवर मात्र दिमाखात उभा कसा? सेक्रेटरीनं कथन केली आपबिती - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माझ्या मुलीचा जीव गेला, बिल्डरचा टॉवर मात्र दिमाखात उभा कसा? सेक्रेटरीनं कथन केली आपबिती

पिण्याचे पाणी १५ वर्षांपासून नाही. लिफ्ट कधी चालू असते, कधी बंद असते. ...

राज्य सरकार ॲक्शन मोडवर ! औषध खरेदीवर दुहेरी मात्रा, निविदा प्रक्रिया होणार बंद - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्य सरकार ॲक्शन मोडवर ! औषध खरेदीवर दुहेरी मात्रा, निविदा प्रक्रिया होणार बंद

प्राधिकरणाने घेतला निर्णय, नांदेडमधील मृतांची संख्या ५५ वर ...

तीन वर्षे मागणीनुसार औषधांचा पुरवठाच नाही! वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांची कबुली - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तीन वर्षे मागणीनुसार औषधांचा पुरवठाच नाही! वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांची कबुली

दहा महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात औषध, साधनसामग्रीचा तुटवडा ...

डेंग्यूचा डोक्याला ताप! रुग्ण संख्येत वाढ - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डेंग्यूचा डोक्याला ताप! रुग्ण संख्येत वाढ

ऑगस्ट महिन्यात डेंग्यूचे रुग्ण ६८५ तर सप्टेंबरमध्ये या आजराचे रुग्ण ९९९ झाले आहेत.  ...

शाहनवाज हुसेन यांच्यावर अँजिओप्लास्टी, प्रकृती स्थिर - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाहनवाज हुसेन यांच्यावर अँजिओप्लास्टी, प्रकृती स्थिर

मंगळवारी दुपारी ज्यावेळी हुसेन यांना अस्वस्थ वाटल्याचे जाणवले त्यावेळी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार त्यांनी तात्काळ त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली. ...

डॉ. म्हैसेकर वैद्यकीय शिक्षण संचालकपदी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉ. म्हैसेकर वैद्यकीय शिक्षण संचालकपदी

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाच्या संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. दिलीप म्हैसेकर यांना सोपविण्यात आला आहे. ...

मुंबईत 195 गोविंदा जखमी, 18 जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत 195 गोविंदा जखमी, 18 जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल 

177 गोविंदाना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. सध्या सर्व गोविंदाची प्रकृती स्थिर आहे.  ...

Dahi Handi: ३५ गोविंदा जखमी, चार जणांना उपचारार्थ दाखल  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Dahi Handi: ३५ गोविंदा जखमी, चार जणांना उपचारार्थ दाखल 

Mumbai Dahi Handi News: दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असताना मुंबईत ३५ गोविंदा जखमी झाले असून त्यापैकी चार जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. ...