लाईव्ह न्यूज :

default-image

संतोष आंधळे

सोशल मीडियावर केइएम रुग्णालयाचे ‘पोस्टमार्टेम’, अंकिता प्रभू वालावलकर यांनी मांडली व्यथा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोशल मीडियावर केइएम रुग्णालयाचे ‘पोस्टमार्टेम’, अंकिता प्रभू वालावलकर यांनी मांडली व्यथा

अंकिता यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून के. इ. एम रुग्णालयात डॉक्टरांवर असणारा ताण आणि अपुऱ्या कर्मचारी वर्गावर भाष्य केले आहे. ...

डॉक्टर, हाताने प्रिस्क्रिप्शन का लिहिता? - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉक्टर, हाताने प्रिस्क्रिप्शन का लिहिता?

‘हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फर्मेशन सिस्टीम’ अर्थात ‘एचएमआयएस’ प्रणाली सुरू झाली. 16 रुग्णालयांतून ही प्रणाली सुरू असतानाच तिला गेल्या वर्षी अचानक ‘ब्रेक’ लावण्यात आला. त्याला येत्या 15 दिवसांनी वर्षपूर्ती होईल. त्यानिमित्ताने घेतलेला हा आढावा... ...

मनोवैज्ञानिक तपासणी करणार म्हणजे काय? मनोज सानेची जे.जे. रुग्णालयात केली जाणार - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मनोवैज्ञानिक तपासणी करणार म्हणजे काय? मनोज सानेची जे.जे. रुग्णालयात केली जाणार

मीरा रोड येथे मनोज साने याने त्याची साथीदार सरस्वती वैद्य हिची हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करून ते कुकरमध्ये शिजवून कुत्र्यांना खाऊ घातले. ...

पावसाळ्यात असे सांभाळा आराेग्य! महापालिकेचा आरोग्य विभाग काय सांगतो... - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसाळ्यात असे सांभाळा आराेग्य! महापालिकेचा आरोग्य विभाग काय सांगतो...

येत्या काही दिवसांत नियमितपणे पावसाला सुरुवात होणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. ...

क्राऊड फंडिंग वेबसाइट्सच्या चाैकशीसाठी समिती स्थापन, आर्थिक गैरव्यवहार आले होते समोर - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :क्राऊड फंडिंग वेबसाइट्सच्या चाैकशीसाठी समिती स्थापन, आर्थिक गैरव्यवहार आले होते समोर

क्राऊड फंडिंग वेबसाइट्सच्या कार्यपद्धतीतील अनियमिततेची चौकशी करून त्यासाठी नियमावली तयार करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने समिती स्थापन केली आहे.  ...

विशेष लेख : रात्रभर जागाल, तर मातृत्वाला मुकाल! - Marathi News | | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :विशेष लेख : रात्रभर जागाल, तर मातृत्वाला मुकाल!

चांगल्या आरोग्यासाठी निसर्ग नियमानुसार दिवसा काम आणि रात्री झोपणे आवश्यक आहे. मात्र नाईट शिफ्टमध्ये काहीजण काम करतात.... ...

अजून यौवनात मी! तरुण दिसण्यासाठी काय पण....!  - Marathi News | | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :अजून यौवनात मी! तरुण दिसण्यासाठी काय पण....! 

काही वर्षांपूर्वी सौंदर्य खुलविणे किंवा तरुण दिसण्यासाठी विविध गोष्टींचा अवलंब करणे म्हणजे चैन मानली जायची. मात्र, आता सहजपणे ग्रामीण भागातील पुरुष-महिलांपासून शहरातील मध्यमवर्गीय नागरिक सुंदर दिसावे, म्हणून प्रयत्न करताना दिसत आहेत. ...

फेब्रुवारीत निवृत्त, मे मध्ये पुन्हा नियुक्त; आरोग्य हमी सोसायटीवर पुन्हा माजी अधिकारी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फेब्रुवारीत निवृत्त, मे मध्ये पुन्हा नियुक्त; आरोग्य हमी सोसायटीवर पुन्हा माजी अधिकारी

अवघ्या अडीच महिन्यांत पुन्हा त्यांना त्याच पदावर कंत्राटी तत्त्वावर वर्षभरासाठी नियुक्त करण्यात आले आहे, हे विशेष. ...