लाईव्ह न्यूज :

default-image

संतोष आंधळे

क्राउड फंडिंग :बनावट बिलाच्या आधारावर पैसे उकळण्याचे प्रकार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :क्राउड फंडिंग :बनावट बिलाच्या आधारावर पैसे उकळण्याचे प्रकार

Crowd Funding: मिलाप या क्राउड फंडिंग वेबसाइटवरील अनियमितता उघडकीस आल्यावर, दिल्ली येथील डॉ. अलोक गुप्ता यांनीही केटो नावाच्या वेबसाइटच्या क्राउड फंडिंगची धक्कादायक कहाणी समाजमाध्यमावर मांडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. ...

मुंबईतील 77 वर्ष जुने हॉस्पिटल काही काळासाठी बंद, प्रशासनाचे 900 कामगारांना आश्वासन - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील 77 वर्ष जुने हॉस्पिटल काही काळासाठी बंद, प्रशासनाचे 900 कामगारांना आश्वासन

प्रिन्स अली खान रुग्णालयाच्या कामगारपुढे भवितव्याचा पेच ...

भावनेच्या बाजारात ‘क्राउड फंडिंग’च्या नावाखाली घोटाळा, शस्त्रक्रियेच्या खर्चापेक्षा मदतीचे कॅम्पेन कितीतरी जास्त - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भावनेच्या बाजारात ‘क्राउड फंडिंग’च्या नावाखाली घोटाळा, शस्त्रक्रियेच्या खर्चापेक्षा मदतीचे कॅम्पेन कितीतरी जास्त

Crowd Funding Scam: वेबसाईट, व्हॉट्सॲपवर आजारी मूल, रडवेले आईबाप आणि उपचारांसाठी येणारा लाखोंचा खर्च भागविण्यासाठीच्या भावनिक आवाहनाचे व्हिडिओ आपण बघतो. मूल वाचावे म्हणून आपण भावनिक होतो. ...

'मंकीपॉक्स'वरील लस बनवण्याची तयारी; महाराष्ट्र शासनाच्या हाफकिनचा पुढाकार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मंकीपॉक्स'वरील लस बनवण्याची तयारी; महाराष्ट्र शासनाच्या हाफकिनचा पुढाकार

अमेरिकेतील रोग नियंत्रण केंद्राच्या आकडेवारीनुसार, सध्या घडीला जगात ४१ हजार ३५८ रुग्ण सापडले असून या आजरामुळे आतापर्यंत १२ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. ...

मुख्य इमारतीच्या डागडुजीसाठी प्रिन्स अली खान हॉस्पिटल काही काळासाठी बंद - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्य इमारतीच्या डागडुजीसाठी प्रिन्स अली खान हॉस्पिटल काही काळासाठी बंद

या रुग्णालयात सर्व प्रकारच्या आजारांवर उपचार उपलब्ध होते. विशेष करून कर्करोगाच्या उपचाकरीता अनेक रुग्ण या रुग्णालयात येत होते. ...

ताजा विषय: ड्रायव्हरला झाेप का लागते?  विनायक मेटेंच्या अपघाताने ‘एक्स्प्रेस-वे’च्या सुरक्षेवर प्रश्न - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ताजा विषय: ड्रायव्हरला झाेप का लागते?  विनायक मेटेंच्या अपघाताने ‘एक्स्प्रेस-वे’च्या सुरक्षेवर प्रश्न

रस्ते म्हणजे विकासाच्या रक्तवाहिन्या मानल्या जातात. महाराष्ट्रातील मुंबई - पुणे एक्स्प्रेस-वे हा तर  विकासाचा महामार्ग मानला जातो. ...

गरजूंना अर्ध्या दरात औषधे देणारा ताडदेवचा राजा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गरजूंना अर्ध्या दरात औषधे देणारा ताडदेवचा राजा

हाजीअली येथील लहान मुलांच्या हृदयाच्या विकारांसाठी त्यांनी रुग्णालयातर्फे बोलणी करून ठेवली आहे.  त्यांना शासनाच्या योजनेत बसवून आणि जर त्यात ते बसत नसतील तर त्यांच्यासाठी फंड उभारून उपचार केले जातात. ...

‘डुप्लिकेट’ रुग्णांना बसणार आळा; दाखल झालेल्यांची माहिती समजणार थेट आयोगाच्या डॅशबोर्डवर - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘डुप्लिकेट’ रुग्णांना बसणार आळा; दाखल झालेल्यांची माहिती समजणार थेट आयोगाच्या डॅशबोर्डवर

patients : राज्यात एमबीबीएसचे शिक्षण देणारी ६२ वैद्यकीय महाविद्यालये आहेत. यात सरकार व महापालिकेची २७, खासगी २०, अभिमत विद्यापीठाची १२, तर केंद्र सरकारच्या अखत्यारीतील तीन वैद्यकीय महाविद्यालये आहेत. ...