लाईव्ह न्यूज :

default-image

संतोष हिरेमठ

‘त्यांना’ जास्त मिळतात पैसे, आम्हाला का नाही?; मार्डचा सवाल - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘त्यांना’ जास्त मिळतात पैसे, आम्हाला का नाही?; मार्डचा सवाल

दिल्ली, यूपी, बिहारचे उदाहरण देत मार्डचा सवाल ...

बस का भावा! कारच नाही, टायरसाठीही घे कर्ज! एकदम पैसे देण्याचे टाळण्यासाठी चालकांचीही पसंती - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बस का भावा! कारच नाही, टायरसाठीही घे कर्ज! एकदम पैसे देण्याचे टाळण्यासाठी चालकांचीही पसंती

आजकाल अनेक कर्ज सुविधा उपलब्ध आहेत. कर्ज घेतले की दुचाकी, चारचाकी वाहन दारात येते.  वाहन घेण्यासाठीच नव्हेतर, आता फक्त टायर घेण्यासाठीही कर्ज दिले जाते आहे.    ...

कुंचला थांबला! अजिंठा चित्रशैलीसाठी प्रसिद्ध चित्रकार विजय कुलकर्णी यांचे निधन - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कुंचला थांबला! अजिंठा चित्रशैलीसाठी प्रसिद्ध चित्रकार विजय कुलकर्णी यांचे निधन

आपल्या अबोल स्वभावामुळे कायम प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या विजय कुलकर्णी यांनी अखेरपर्यंत कुंचल्याची साथ मात्र सोडली नाही.  ...

काहींनी नोकरी, करिअरमुळे तर काहींनी गर्भात दोष असल्याने केला गर्भपात, वर्षभरात ४९० केस - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :काहींनी नोकरी, करिअरमुळे तर काहींनी गर्भात दोष असल्याने केला गर्भपात, वर्षभरात ४९० केस

गर्भपातांच्या संख्येत किंचित घट : कायदेशीर आणि वैद्यकीय सल्ल्याने गर्भपात ...

ना विश्रांतीची सोय, ना विमा, तासन्तास ‘स्टेअरिंग’वरच; प्रवासी, मालवाहू चालकांची बिकट अवस्था  - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ना विश्रांतीची सोय, ना विमा, तासन्तास ‘स्टेअरिंग’वरच; प्रवासी, मालवाहू चालकांची बिकट अवस्था 

ड्रायव्हिंगचे तासही अनिश्चितच, ताणतणावाने आरोग्यही धोक्यात ...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दडलेत पर्यटनाचे अनेक माणिकमोती; कोणी पाहणार का? - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दडलेत पर्यटनाचे अनेक माणिकमोती; कोणी पाहणार का?

संवर्धन अन् पर्यटकांच्या प्रतीक्षेत दुर्लक्षित ऐतिहासिक वास्तू अन् पर्यटनस्थळे ...

लर्निंग लायसन्ससाठी ऑनलाइन परीक्षा, छोटीशीही चूक पडेल महागात, काय काळजी घ्याल? - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लर्निंग लायसन्ससाठी ऑनलाइन परीक्षा, छोटीशीही चूक पडेल महागात, काय काळजी घ्याल?

राज्यभरात १४ जून २०२१ रोजी लर्निंग लायसन्ससाठी ऑनलाइन चाचणी देण्याची सुविधा सुरू झाली. ...

पर्यटनासोबत भक्तीही; वेरुळातील कैलास लेणीत संपूर्ण रामायणाचे दर्शन - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पर्यटनासोबत भक्तीही; वेरुळातील कैलास लेणीत संपूर्ण रामायणाचे दर्शन

‘सियावर रामचंद्र की जय’!रामायणातील विविध प्रसंग कैलास लेणीत कोरण्यात आलेले आहेत. ...