लाईव्ह न्यूज :

default-image

संतोष हिरेमठ

घाटी रुग्णालयात उपचारासाठी दीड वर्षानंतर कोरोना रुग्णाची 'एंट्री' - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घाटी रुग्णालयात उपचारासाठी दीड वर्षानंतर कोरोना रुग्णाची 'एंट्री'

मागील सहा दिवसांपासून दररोज कोरोना रुग्णाची भर पडत आहे. ...

घाटी रुग्णालयात बाळाला सोडून माता पसार; जाताना ठेवली दुधाची बाटली अन् कपडे - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घाटी रुग्णालयात बाळाला सोडून माता पसार; जाताना ठेवली दुधाची बाटली अन् कपडे

बाळाला पाहून हळहळ : घाटीतील बालरोग विभागात केअर टेकरकडून सांभाळ ...

‘लालपरी’मुळेच शिक्षण, ‘एसटी’चा अभिमान अन् उपकार; लोको पायलट कल्पना धनावत भावूक - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘लालपरी’मुळेच शिक्षण, ‘एसटी’चा अभिमान अन् उपकार; लोको पायलट कल्पना धनावत भावूक

‘वंदे भारत एक्स्प्रेस’चे सारथ्य करणाऱ्या मराठवाड्याच्या लेकीचा ‘एसटी’तर्फे सत्कार ...

नवे वर्ष सुरू झाले अन् आला ‘ट्यॅह्या ट्यॅह्या’चा आवाज; २०२४ मध्ये जन्मलेल्या पहिल्या बाळाचे अनोखे स्वागत  - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नवे वर्ष सुरू झाले अन् आला ‘ट्यॅह्या ट्यॅह्या’चा आवाज; २०२४ मध्ये जन्मलेल्या पहिल्या बाळाचे अनोखे स्वागत 

डाॅक्टर सांगतात, ‘मुलगी झाली... शुभेच्छा’. आजी-आजोबांच्या आनंदाला सीमा राहात नाही. विशेष म्हणजे जन्माची वेळ रात्री १२:०१ वाजेची. २०२४ मध्ये जन्मलेले पहिले बाळ.  ...

मराठवाड्याच्या पहिल्या 'वंदे भारत एक्स्प्रेस'चे उद्घाटन; पण नववर्षातच सामान्यांच्या सेवेत - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्याच्या पहिल्या 'वंदे भारत एक्स्प्रेस'चे उद्घाटन; पण नववर्षातच सामान्यांच्या सेवेत

१ जानेवारी रोजी मुंबईवरून जालन्याला पोहोचणार ...

वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनप्रसंगी राडा, एमआयएम आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनप्रसंगी राडा, एमआयएम आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने

मराठवाड्यातील पहिली हाय स्पीड ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ सुरू हाेण्यापूर्वीच शहरातील नेत्यांमध्ये उदघाटन पत्रिकेतून नाव वगळल्याने ‘मानापमान नाट्य’ रंगलेले पाहायला मिळाले. ...

शिक्का पुरुष डाॅक्टरचा, ‘फिटनेस सर्टिफिकेट’ देते महिला, १०० रुपयांत क्षणात व्यक्ती ‘फिट’ - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिक्का पुरुष डाॅक्टरचा, ‘फिटनेस सर्टिफिकेट’ देते महिला, १०० रुपयांत क्षणात व्यक्ती ‘फिट’

कोणीही यावे फिटनेस घेऊन जावे; नाव एका डाॅक्टरचे, नोंदणी क्रमांक दुसऱ्याचाच ...

Video: वा..! वंदे भारत एक्स्प्रेसची ‘ट्रायल रन’ सुसाट, आता प्रतीक्षा ३० तारखेची - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Video: वा..! वंदे भारत एक्स्प्रेसची ‘ट्रायल रन’ सुसाट, आता प्रतीक्षा ३० तारखेची

जालना - मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचे ३० डिसेंबर रोजी जालना येथे उद्घाटन करण्यात येणार आहे ...