लाईव्ह न्यूज :

default-image

संतोष हिरेमठ

कोरोनात २ हजार डाॅक्टरांचा मृत्यू; पण सरकारकडून मदत नाही - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कोरोनात २ हजार डाॅक्टरांचा मृत्यू; पण सरकारकडून मदत नाही

‘आयएमए’ देशात २ हजार, तर राज्यात २४० गावे घेणार दत्तक ...

धक्कादायक! घाटी रुग्णालयातील रक्तपेढीत एकाची आत्महत्या - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धक्कादायक! घाटी रुग्णालयातील रक्तपेढीत एकाची आत्महत्या

मृत व्यक्ती रुग्ण असण्याची शक्यता ...

‘लाल परी’ देणार आता खेड्यांतही ‘गारेगार’ प्रवास; दीड महिन्यात ग्रामीणमध्ये एसी बस धावणार - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘लाल परी’ देणार आता खेड्यांतही ‘गारेगार’ प्रवास; दीड महिन्यात ग्रामीणमध्ये एसी बस धावणार

ग्रामीण भागात एसी बससेवा देणारे महाराष्ट्र ठरेल पहिले राज्य ...

बंगळुरूसाठी छत्रपती संभाजीनगरातून रेल्वे नाही, पण आता हवाई सेवा सुरु होणार - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बंगळुरूसाठी छत्रपती संभाजीनगरातून रेल्वे नाही, पण आता हवाई सेवा सुरु होणार

कोरोना प्रादुर्भावापूर्वी म्हणजे ३ वर्षांपूर्वी बंगळुरूसाठी विमानसेवा सुरू होती. ...

७ हजार परीक्षार्थ्यांनी दिली सेट परीक्षा, दीड हजार गैरहजर - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :७ हजार परीक्षार्थ्यांनी दिली सेट परीक्षा, दीड हजार गैरहजर

छत्रपती संभाजीनगर :  सहायक प्राध्यापकासाठी आवश्यक असलेली राज्य पात्रता परीक्षा (सेट) रविवारी शहरातील २१ केंद्रांवर झाली. सकाळी १० ते ... ...

मुंबई-पुण्याच्या बाहेरही मोठ्या प्रमाणावर ‘टॅलेंट’ आहे, त्यांना संधी मिळाली पाहिजे-नागराज मंजुळे - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुंबई-पुण्याच्या बाहेरही मोठ्या प्रमाणावर ‘टॅलेंट’ आहे, त्यांना संधी मिळाली पाहिजे-नागराज मंजुळे

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागात जागतिक रंगभूमी दिनानिमित्ताने आयोजित नाट्य महोत्सवाचे उद्घाटन रविवारी नागराज मंजुळे यांच्या हस्ते झाले. ...

समृद्धीवर अतिवेगाने वाहन चालवालं तर २ तास बसून समुपदेशानास तयार रहा - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :समृद्धीवर अतिवेगाने वाहन चालवालं तर २ तास बसून समुपदेशानास तयार रहा

समृद्धीवर अपघात रोखण्यासाठी उपाययोजना; वेगवान वाहनांवर राहणार नजर ...

हळहळ! गर्भवतीस १५ दिवसांनी बोलावलं, रस्त्यात प्रसूती होऊन दगावलेल्या बाळाचे शवविच्छेदन - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हळहळ! गर्भवतीस १५ दिवसांनी बोलावलं, रस्त्यात प्रसूती होऊन दगावलेल्या बाळाचे शवविच्छेदन

दुसऱ्या दिवशीही नातेवाइकांचा संताप; ‘ड्यूटी’वरील प्रत्येकाची चौकशी, दोन दिवसांत येणार चौकशी अहवाल ...