लाईव्ह न्यूज :

default-image

संतोष वानखडे

दुसऱ्या दिवशीही ‘जोर’धार; नुकसानाची व्याप्ती वाढली - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दुसऱ्या दिवशीही ‘जोर’धार; नुकसानाची व्याप्ती वाढली

२५०० हेक्टरवरील पिकांच्या नुकसानाचा प्राथमिक अंदाज : नदी-नाल्यांना पूर ...

राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत नाशिक, अकोल्याचा डंका - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत नाशिक, अकोल्याचा डंका

वाशिम - राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतील निर्देशकांवर आधारीत मे महिन्यातील जिल्हा शल्य चिकित्सक (सी.एस.) व जिल्हा आरोग्य अधिकारी (डी.एच.ओ.) संवर्गातील रॅंकिंग ... ...

देपूळच्या ‘त्या’ रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह; झिका व्हायरसचा जिल्ह्यात शिरकाव नाही! - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :देपूळच्या ‘त्या’ रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह; झिका व्हायरसचा जिल्ह्यात शिरकाव नाही!

पावसाळ्यात साथीचे आजार वाढण्याचा धोका अधिक असतो. राज्याच्या काही भागात सध्या ‘झिका व्हायरस’चा धोका वाढत आहे. ...

‘महसूल’चे काम बंद; नागरिकांची तारांबळ! प्रलंबित मागण्यांवरून महसूल कर्मचारी आक्रमक  - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘महसूल’चे काम बंद; नागरिकांची तारांबळ! प्रलंबित मागण्यांवरून महसूल कर्मचारी आक्रमक 

प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १५ जुलैपासून महसूल कर्मचारी बेमुदत कामबंद आंदोलनावर गेल्याने विविध कामानिमित्त आलेल्या नागरिकांना खाली हात परतावे लागले. ...

वाशिममध्ये आणखी तीन दिवस पावसाचा अंदाज: लेंढी नदीला पूर, वाशिम तालुक्यातही पाऊस मनसोक्त बरसला - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिममध्ये आणखी तीन दिवस पावसाचा अंदाज: लेंढी नदीला पूर, वाशिम तालुक्यातही पाऊस मनसोक्त बरसला

सर्वदूर पाऊस; नदी-नाले झाले वाहते... ...

‘कुपोषण निर्मूलना’त राज्यात वाशिम जिल्हा अव्वल - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘कुपोषण निर्मूलना’त राज्यात वाशिम जिल्हा अव्वल

कुपोषणामागे विविध कारणे कारणीभूत आहेत. कुपोषणाच्या श्रेणीतून बालकांना बाहेर काढण्यासाठी सन २०२३ पर्यंत जिल्हा परिषद प्रशासनाकडून अनेकवेळा ठोस प्रयत्न झाले. ...

१५ व्या वित्त आयोगातील खर्चात दिरंगाई कशासाठी? - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :१५ व्या वित्त आयोगातील खर्चात दिरंगाई कशासाठी?

प्रकल्प संचालकानी ५० ग्रामसेवकांना खडसावले: दालनात सुनावणी ...

साहेब, या चिखलातून आणखी किती दिवस अंगणवाडीत जावे लागणार? चिमुकल्यांचा सवाल - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :साहेब, या चिखलातून आणखी किती दिवस अंगणवाडीत जावे लागणार? चिमुकल्यांचा सवाल

स्थानिक प्रशासन रस्ता कामाकडे लक्ष देईना ...