लाईव्ह न्यूज :

default-image

संतोष वानखडे

शिक्षक नाही मिळाले, ZP शाळेला कुलूप ठोकले; गावकरी आक्रमक - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शिक्षक नाही मिळाले, ZP शाळेला कुलूप ठोकले; गावकरी आक्रमक

संबंधित शिक्षकाने भोयता शाळेवर रूजू व्हावे याबाबत गटशिक्षणाधिकाऱ्यांनी आदेशितही केले होते. ...

राज्यस्तरीय मराठी बसव साहित्य संमेलनाचे सुप वाजले - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :राज्यस्तरीय मराठी बसव साहित्य संमेलनाचे सुप वाजले

सामाजिक चळवळ, पर्यावरणासह विविध विषयांना घातला हात : साहित्यिकांची मांदियाळी ...

संसार होताहेत उद्ध्वस्त, तरूण व्यसनाधीन; गावातील दारूविक्री बंद करा! - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :संसार होताहेत उद्ध्वस्त, तरूण व्यसनाधीन; गावातील दारूविक्री बंद करा!

मोहजा बंदी येथील महिलांनी निवेदनात असे नमूद केले आहे की, आमच्या गावात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री होत आहे. ...

हरवलेले अन् गहाळ झालेले ५० मोबाईल मूळ मालकांना परत - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :हरवलेले अन् गहाळ झालेले ५० मोबाईल मूळ मालकांना परत

मागील वर्षी एकूण हरविलेले/गहाळ झालेले एकूण ३५८ मोबाईल संच त्यांच्या मूळ मालकांना परत केले होते. ...

चोरटा जेरबंद, १० दुचाकी जप्त; वाशिम शहर पोलिसांची कारवाई - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :चोरटा जेरबंद, १० दुचाकी जप्त; वाशिम शहर पोलिसांची कारवाई

चोरीच्या मोटारसायकल विनाकागदपत्रांच्या विक्री करताना आढळून आल्यास किंवा चोरीबाबत माहिती असल्यास नागरिकांनी याबाबतची माहिती तात्काळ पोलीस प्रशासनास द्यावी, असे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे आले. ...

देशसेवा करून परतलेल्या जवानाची शेलुबाजार, चिखलीत जंगी मिरवणूक ! - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :देशसेवा करून परतलेल्या जवानाची शेलुबाजार, चिखलीत जंगी मिरवणूक !

चिखली येथील सैनिक गणेश राजाराम वाघ हे भारतीय सैन्याच्या सीमा सुरक्षा बलात सन २००० साली सेवेत रुजू झाले. ...

मराठा आरक्षण : वाशिम मध्ये जल्लोष अन् फटाक्यांची आतषबाजी - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मराठा आरक्षण : वाशिम मध्ये जल्लोष अन् फटाक्यांची आतषबाजी

सकाळी ९ वाजताच्या सुमारास नवी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांची छोटेखानी जाहिर सभा झाली अन् इकडे जिल्ह्यातही जल्लोष अन् फटाक्यांची आतषबाजी झाली. ...

महामार्गावरील दुभाजक तोडले; चालकांचे टेन्शन वाढले - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :महामार्गावरील दुभाजक तोडले; चालकांचे टेन्शन वाढले

जिल्हयातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ जातो. काही महिन्यांपूर्वीच या महामार्गाचा राष्ट्रार्पण सोहळा पार पडला. ...