लाईव्ह न्यूज :

default-image

संतोष वानखडे

Washim: महायुतीचं ठरलं; रणशिंग फुंकलं, पहिला संयुक्त मेळावा उत्साहात, मात्र भावना गवळी अनुपस्थित - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Washim: महायुतीचं ठरलं; रणशिंग फुंकलं, पहिला संयुक्त मेळावा उत्साहात, मात्र भावना गवळी अनुपस्थित

Washim:महायुतीतील घटक पक्षांच्या स्थानिक नेत्यांचा पहिला संयुक्त मेळावा १४ जानेवारीला वाशिम येथील काळे लाॅनमध्ये पार पडला. या मेळाव्यात प्रमुख नेत्यांनी हजेरी लावत सर्वांच्या एकजूटीतून आगामी निवडणुकीचे जणू रणशिंग फुंकले. ...

मिनी मंत्रालयात ‘बजेट’ची धामधूम; ग्रामीण जनतेला काय मिळणार? - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मिनी मंत्रालयात ‘बजेट’ची धामधूम; ग्रामीण जनतेला काय मिळणार?

अर्थसंकल्पाकडे लक्ष : २४ जानेवारीला सादर होणार अर्थसंकल्प. ...

आचारसंहितेपुर्वी कामे पूर्ण करण्याचे निर्देश; जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाची आढावा सभा  - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आचारसंहितेपुर्वी कामे पूर्ण करण्याचे निर्देश; जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाची आढावा सभा 

जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनीही याबाबत संबंधित यंत्रणेला सुचना दिल्या होत्या. ...

१५-२० वर्षे सेवा दिली; केंद्रप्रमुखपदी पदोन्नती केव्हा?; शिक्षक संघटना आक्रमक - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :१५-२० वर्षे सेवा दिली; केंद्रप्रमुखपदी पदोन्नती केव्हा?; शिक्षक संघटना आक्रमक

विविध प्रश्न प्रलंबित ...

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त वाशिममध्ये शोभायात्रेचे आयोजन, तरूणाईत दिसला उत्साह - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त वाशिममध्ये शोभायात्रेचे आयोजन, तरूणाईत दिसला उत्साह

वाशिम शहरातून शोभायात्रा काढण्यात आली ...

जात पडताळणीची हजारावर प्रकरणे निकाली - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जात पडताळणीची हजारावर प्रकरणे निकाली

जिल्ह्यात जात पडताळणीची अनेक प्रकरणे प्रलंबीत असल्यामुळे शालेय विद्यार्थी, आरक्षीत कोट्यातून नोकरी घेणाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. ...

माजी सैनिकांकडून शौर्य स्तंभाला मानवंदना - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :माजी सैनिकांकडून शौर्य स्तंभाला मानवंदना

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त ऑनररी कॅप्टन विलास वानखडे होते. ...

Washim: पाणंद रस्त्यांचे प्रस्ताव मागविले; शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित, कृषी विभागावर जबाबदारी - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Washim: पाणंद रस्त्यांचे प्रस्ताव मागविले; शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित, कृषी विभागावर जबाबदारी

Washim News: शेतात जाण्यासाठी पाणंद रस्त्याची सोय उपलब्ध करण्याच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेने ग्रामपंचायत ठरावांसह पाणंद रस्त्यांचे प्रस्ताव कृषी अधिकाऱ्यांमार्फत मागविले आहेत. ...