लाईव्ह न्यूज :

default-image

संतोष वानखडे

Washim: घरकुल, विहिरीसाठी सोडली लाज; सरपंचासह पतीने स्वीकारली लाच,माहुली येथील घटना - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Washim: घरकुल, विहिरीसाठी सोडली लाज; सरपंचासह पतीने स्वीकारली लाच,माहुली येथील घटना

Bribe Case: घरकुल व विहिरीच्या प्रस्तावावर स्वाक्षरी करण्यासाठी माहुली (ता.मानोरा) येथील सरपंच पतीने १३ हजाराची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १६ नोव्हेंबर रोजी रंगेहात पकडले. ...

उपशामुळे पिण्याचे पाणी मिळेना; जनावरांसह पशुपालक ग्रामपंचायतमध्ये धडकले - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :उपशामुळे पिण्याचे पाणी मिळेना; जनावरांसह पशुपालक ग्रामपंचायतमध्ये धडकले

फुलउमरी परिसरात प्रकार : नाल्यातून पाण्याचा उपसा ...

जून्या पेन्शनसाठी वाशिम येथे सहकुटुंब महामोर्चा; कर्मचारी संघटना आक्रमक - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जून्या पेन्शनसाठी वाशिम येथे सहकुटुंब महामोर्चा; कर्मचारी संघटना आक्रमक

नवीन पेन्शन योजनेमुळे मागील १७ वर्षे राज्यातील कर्मचारी-शिक्षक नाडले गेले आहेत, असा आरोप करीत जूनी पेन्शन योजना लागू होण्याच्या मागणीसाठी कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या आहेत. ...

कुणबी जातीच्या नोंदी शोधण्याचे काम ‘मिशन मोड’वर; एका महिन्याची डेडलाईन - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कुणबी जातीच्या नोंदी शोधण्याचे काम ‘मिशन मोड’वर; एका महिन्याची डेडलाईन

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा : एका महिन्याची डेडलाईन ...

चौकशीसाठी तिसऱ्या दिवशीही उपोषण; वैद्यकीय उपचार घेण्यास नकार - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :चौकशीसाठी तिसऱ्या दिवशीही उपोषण; वैद्यकीय उपचार घेण्यास नकार

उपोषणाचा तिसरा दिवस असल्याने प्रकृती खालावत असतानाही उपोषणकर्त्यांनी वैद्यकीय उपचारास नकार दिला. ...

मराठा आरक्षणासाठी मंगरूळपीर येथे लाक्षणिक उपोषण - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मराठा आरक्षणासाठी मंगरूळपीर येथे लाक्षणिक उपोषण

मराठा समाजाच्यावतीने १ नोव्हेंबरपासून छत्रपती शिवाजी महाराज चौकात लाक्षणिक उपोषणास प्रारंभ करण्यात आला. ...

१० हजाराच्या लाचप्रकरणी वाशिमचा सहायक अभियंता जेरबंद - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :१० हजाराच्या लाचप्रकरणी वाशिमचा सहायक अभियंता जेरबंद

तक्रारदाराच्या फर्ममार्फत उपअभियंता यांत्रिकी उच्चालक उभारणी व दुरूस्ती उपविभाग वाशिम या कार्यालयास शिपाई व चौकीदार पुरविण्यात आले होते. ...

Washim: सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात पत्नी, मुलाला सश्रम कारावास, साडेसात वर्षांची शिक्षा - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Washim: सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात पत्नी, मुलाला सश्रम कारावास, साडेसात वर्षांची शिक्षा

Crime News: पतीचा गळा आवळून पत्नी व मुलाने खून केल्याचे सिद्ध झाल्याने मंगरूळपीर येथील विद्यमान अतिरीक्त सत्र न्यायालयाने ३० ऑक्टोबर रोजी आरोपी पत्नी व मुलास साडेसात वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली. ...