लाईव्ह न्यूज :

default-image

संतोष वानखडे

Washim: ‘डीपीसी’ सभेची प्रतीक्षा कायम; प्रस्तावित कामांचा उद्या आढावा - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Washim: ‘डीपीसी’ सभेची प्रतीक्षा कायम; प्रस्तावित कामांचा उद्या आढावा

Washim: चालू आर्थिक वर्षातील सहा महिने संपूनही जिल्हा नियोजन समितीची (डीपीसी) सभा होत नसल्याने निर्वाचित सदस्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. ...

‘हेडफोन’ची ऑर्डर अन् मिळाला दगड; ऑनलाईन फसवणूक, कंपनीकडे तक्रार - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘हेडफोन’ची ऑर्डर अन् मिळाला दगड; ऑनलाईन फसवणूक, कंपनीकडे तक्रार

सध्या ऑनलाईन खरेदीचे फॅड वाढले असून, यामधून फसवणुकीचे प्रकार समोर येत आहेत. ...

२४ तासांत अनसिंग येथील खूनाचा उलगडा; तीन आरोपी जेरबंद - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२४ तासांत अनसिंग येथील खूनाचा उलगडा; तीन आरोपी जेरबंद

अनसिंग (ता.वाशिम) येथील बेपत्ता असलेल्या शेख सलमान शेख बिस्मिल्ला (२५) या युवकाचा मृतदेह पुसद तालुक्यातील उडदी शेत शिवारात १४ ऑक्टोबरला सकाळी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. ...

युवकाची हत्या, पुसद तालुक्यात आढळला मृतदेह; वाशिम जिल्हा हादरला - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :युवकाची हत्या, पुसद तालुक्यात आढळला मृतदेह; वाशिम जिल्हा हादरला

हत्येचे कारण अस्पष्ट, पाच दिवसांत जिल्ह्यात हत्येची तिसरी घटना ...

Washim: स्मशानभूमीच्या प्रवेशद्वारावर कार धडकली; एकाचा मृत्यू, चार जण गंभीर - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Washim: स्मशानभूमीच्या प्रवेशद्वारावर कार धडकली; एकाचा मृत्यू, चार जण गंभीर

Accident: झाशी राणी चौक कारंजा बायपास येथून भरधाव जाणारी कार थेट स्मशानभूमीच्या प्रवेशद्वारावर धडकल्याने या अपघातात एक ठार तर चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना १४ ऑक्टोंबर रोजी कारंजा शहरात घडली. ...

मुलींनो, पालकांचा विश्वास जपा - रुपाली चाकणकर; विद्यार्थिनींशी साधला संवाद - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मुलींनो, पालकांचा विश्वास जपा - रुपाली चाकणकर; विद्यार्थिनींशी साधला संवाद

आंतरराष्ट्रीय बालिका दिनाचे औचित्य साधुन स्थानिक राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेत ११ ऑक्टोबर रोजी आयोजित संवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या. ...

रब्बीत गहू, हरभरा खाणार भाव; करडई पिकालाही राहणार पसंती! - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रब्बीत गहू, हरभरा खाणार भाव; करडई पिकालाही राहणार पसंती!

कृषी विभागाचे पीक पेरणी नियोजन : पेरणीयोग्य १.१५ लाख हेक्टर क्षेत्र ...

घनकचरा व्यवस्थापनातील दिरंगाई भोवली; ग्रामसेवकांची वेतनवाढ थांबविली! - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :घनकचरा व्यवस्थापनातील दिरंगाई भोवली; ग्रामसेवकांची वेतनवाढ थांबविली!

जिल्हा परिषद प्रशासन ‘ॲक्शन मोड’वर : कामचुकार कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले ...