लाईव्ह न्यूज :

default-image

संतोष वानखडे

‘मदतनीस’साठी ३५ हजार घेतले; एसीबीने रंगेहात पकडले, लाचप्रकरणी दोघे ताब्यात   - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘मदतनीस’साठी ३५ हजार घेतले; एसीबीने रंगेहात पकडले, लाचप्रकरणी दोघे ताब्यात  

२६ वर्षीय तक्रारदाराच्या पत्नीला अंगणवाडी मदतनीस या पदावर निवड करून देण्यासाठी कनिष्ठ सहायक मनोज जगन्नाथ भोजापुरे याने ५० हजार रुपयाची लाच मागितली. ...

चार परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांनी दिली रेखाकला परीक्षा! - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :चार परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांनी दिली रेखाकला परीक्षा!

यंदा ४ ऑक्टोबरपासून वाशिम शहरात एलिमेंटरी परीक्षेला सुरूवात झाली तर ५ ऑक्टोबरपासून इन्टरमिजिएट परीक्षेला सुरूवात होणार आहे. ...

Washim: भाजपाची १२६ जणांची जम्बो वाशिम जिल्हा कार्यकारिणी जाहीर, महामंत्रीपदी चौघांची वर्णी - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Washim: भाजपाची १२६ जणांची जम्बो वाशिम जिल्हा कार्यकारिणी जाहीर, महामंत्रीपदी चौघांची वर्णी

Washim BJP News: भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष शाम बढे यांनी जिल्हयाची १२५ जणांची जम्बो कार्यकारीणी मंगळवारी जाहीर केली आहे. ...

वाशिम जिल्ह्यात मंदिरांमध्ये चोरी, दोन दानपेट्या लंपास - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात मंदिरांमध्ये चोरी, दोन दानपेट्या लंपास

सुकांडा येथील श्री संत गजानन महाराज संस्थान व शंभुशेष दरबार मंदिरातील दानपेट्या चोरट्यांनी लंपास केल्याची घटना २ आक्टोंबर रोजी सकाळी ५:३० वाजता दरम्यान उघडकीस आली. ...

प्रसादातून विषबाधा; मुलीचा मृत्यू, दोघींवर उपचार, उमरी खुर्द येथील घटना - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :प्रसादातून विषबाधा; मुलीचा मृत्यू, दोघींवर उपचार, उमरी खुर्द येथील घटना

उमरी खुर्द येथील सार्वजनिक गणेश मंडळाच्यावतीने २७ सप्टेंबरला सायंकाळी प्रसाद वाटप करण्यात आला ...

‘होऊ द्या चर्चा’अभियानातून योजनांचा भांडाफोड! शिवसैनिक आक्रमक - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘होऊ द्या चर्चा’अभियानातून योजनांचा भांडाफोड! शिवसैनिक आक्रमक

गावागावांत धडकणार ...

ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त कामरगावात मिरवणूक - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त कामरगावात मिरवणूक

विविधरंगी पगडी, पांढरे वस्त्र आणि हिरवे ध्वज हे मिरवणुकीचे विशेष आकर्षण होते. ...

जिल्हा परिषद पदभरती; ७ ऑक्टोबरपासून लेखी परीक्षा; हॉलतिकिट डाऊनलोड केले ना?  - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जिल्हा परिषद पदभरती; ७ ऑक्टोबरपासून लेखी परीक्षा; हॉलतिकिट डाऊनलोड केले ना? 

आता जिल्ह्यात ७ ऑक्टोबर रोजी पहिल्या टप्प्यात तीन पदांसाठी परीक्षा होणार असून, जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावरून उमेदवारांना हाॅलतिकिट डाऊनलोड करावे लागणार आहे. ...