लाईव्ह न्यूज :

default-image

संतोष वानखडे

वाशिममध्ये कर्जबाजारी शेतकऱ्याची विष घेऊन आत्महत्या - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिममध्ये कर्जबाजारी शेतकऱ्याची विष घेऊन आत्महत्या

गव्हा येथील संदीप नारायण राठोड या शेतकऱ्याने आई व वडील यांचे नावावर असलेल्या साडेतीन एकरावर ४५ हजार रुपयाचे बँकेचे कर्ज घेतले. ...

वाशिमात पर्युषण पर्व उत्साहात! श्वेतांबर जैन समाजातर्फे शोभायात्रा, विविध कार्यक्रम - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिमात पर्युषण पर्व उत्साहात! श्वेतांबर जैन समाजातर्फे शोभायात्रा, विविध कार्यक्रम

सुभाष चौक स्थित श्री संभवनाथ श्र्वेतांबर जैन मंदिर व गुरुवार बाजार स्थित श्री वर्धमान जैन स्थानक येथे सकल श्वेतांबर जैन समाजाच्या वतिने पर्युषण पर्व उत्साहात साजरे करण्यात येत आहे. ...

आनंदाच्या शिधाचे २.४७ लाख पाॅकिट मिळाले! - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आनंदाच्या शिधाचे २.४७ लाख पाॅकिट मिळाले!

१०० रुपयांत चार वस्तू: उत्सवाचा गोडवा वाढणार. ...

सर्जा-राजाच्या जोडीने वेधले लक्ष; वाशिम जिल्ह्यात पोळा सण उत्साहात - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सर्जा-राजाच्या जोडीने वेधले लक्ष; वाशिम जिल्ह्यात पोळा सण उत्साहात

पोळा सणासाठी शेतकऱ्यांमध्ये उत्साह असतो. आपला बैल आकर्षक, सर्वांपेक्षा अधिक सुंदर, उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे बैलांचा साजशृंगार करतात. ...

नुकसानभरपाई मिळाली नाही; शेतकरी तहसिलवर धडकले! - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :नुकसानभरपाई मिळाली नाही; शेतकरी तहसिलवर धडकले!

मानोरा तालुक्यात २२ जुलै रोजी अतिवृष्टी झाल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले. ...

६७ जिल्हा परिषद शाळांत ‘स्मार्ट बोर्ड’; ‘डीपीसी’कडे दोन कोटींचा प्रस्ताव! - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :६७ जिल्हा परिषद शाळांत ‘स्मार्ट बोर्ड’; ‘डीपीसी’कडे दोन कोटींचा प्रस्ताव!

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येही स्मार्ट बोर्ड उपलब्ध करण्यासाठी शिक्षण विभागाने चाचपणी केली ...

खासगी रुग्णवाहिकेतून शहीद जवानाचे पार्थिव आणले; संतप्त नागरिकांनी ‘समृद्धी’वरच रास्ता रोको केला - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :खासगी रुग्णवाहिकेतून शहीद जवानाचे पार्थिव आणले; संतप्त नागरिकांनी ‘समृद्धी’वरच रास्ता रोको केला

शिरपूर येथील शहीद आकाश अढागळे हे लेह येथे सेवा बजावत असताना उंच पहाडीवरून पडल्याने गंभीर दुखापत झाल्याने लष्करी रुग्णालयात उपचार सुरू होते. ...

'औषधींचा तुटवडा, बोगस डॉक्टर'वरून घमासान, जि.प. सर्वसाधारण सभा - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :'औषधींचा तुटवडा, बोगस डॉक्टर'वरून घमासान, जि.प. सर्वसाधारण सभा

प्राथमिक आरोग्य केंद्रांत औषधीसाठा उपलब्ध नसणे, बोगस डॉक्टरांचा सूळसुळाट, पशू वैद्यकीय दवाखान्यांतील औषधी आदींवरून मंगळवारच्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत चर्चा झाली. ...