लाईव्ह न्यूज :

default-image

संतोष वानखडे

Washim: तिबार पेरणीनंतरही सोयाबीनवर अळीचे आक्रमण; सात एकरातील पिकांवर फिरविला ट्रॅक्टर! - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Washim: तिबार पेरणीनंतरही सोयाबीनवर अळीचे आक्रमण; सात एकरातील पिकांवर फिरविला ट्रॅक्टर!

Washim: आधी कमी पाऊस आणि नंतर अतिवृष्टीमुळे आधीच तिबार पेरणीचे संकट ओढवले. त्यानंतरही बहरत असलेल्या सोयाबीन पिकावर अळीने आक्रमण केले. ...

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न चिघळण्याचे संकेत! आता मानोरावासियांचे साखळी उपोषण - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न चिघळण्याचे संकेत! आता मानोरावासियांचे साखळी उपोषण

आता मानोरा येथे जागा निश्चित करण्याच्या मागणीसाठी २८ ऑगस्ट रोजी मानोरावासियांनी साखळी उपोषण सुरू केले... ...

साहेब, आम्हाला शिक्षक द्या हो! विद्यार्थ्यांची आर्त हाक - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :साहेब, आम्हाला शिक्षक द्या हो! विद्यार्थ्यांची आर्त हाक

चार वर्ग अन् एक शिक्षक. ...

डाकघर कर्मचाऱ्याने केला १६.६५ लाखाचा अपहार, नागरतास येथील घटना - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :डाकघर कर्मचाऱ्याने केला १६.६५ लाखाचा अपहार, नागरतास येथील घटना

आरोपीवर गुन्हा ...

‘योजनांपासून लाभार्थी वंचित राहता कामा नये’, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘योजनांपासून लाभार्थी वंचित राहता कामा नये’, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात शासन आपल्या दारी उपक्रमाच्या तयारीचा आढावा घेताना त्या बोलत होत्या.  ...

विविध मागण्यांसाठी शिक्षक धडकले  वाशिम जिल्हा परिषदेत! - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :विविध मागण्यांसाठी शिक्षक धडकले  वाशिम जिल्हा परिषदेत!

दरमहा वेतन, प्रलंबित हप्ते, शिष्यवृत्तीवर चर्चा : सकारात्मक तोडगा ...

वैद्यकीय महाविद्यालयाची ‘जागा’ कायम ठेवा! चिवरावासियांचा रास्ता रोको : वाहतूक प्रभावित - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वैद्यकीय महाविद्यालयाची ‘जागा’ कायम ठेवा! चिवरावासियांचा रास्ता रोको : वाहतूक प्रभावित

राज्यातील वाशिमसह ९ जिल्ह्यांत १०० विद्यार्थी क्षमतेची नवी शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि त्यांना संलग्न ४३० खाटांचे रुग्णालय सुरु करण्याची घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात केली होती. ...

साहित्य खरेदी घोटाळ्यात तत्कालिन बीडीओंसह तीन कर्मचारी निलंबित; रिसोड पंचायत समितीमधील प्रकार - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :साहित्य खरेदी घोटाळ्यात तत्कालिन बीडीओंसह तीन कर्मचारी निलंबित; रिसोड पंचायत समितीमधील प्रकार

तत्कालिन प्रभारी गटविकास अधिकारी दीपकसिंह साळुंके, कनिष्ठ लेखा अधिकारी कैलास नारायण राजगुरू व कनिष्ठ सहाय्यक विशाल रामेश्वर सदार अशी निलंबित झालेल्यांची नावे आहेत. ...