लाईव्ह न्यूज :

default-image

संतोष वानखडे

११ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; नव्याने सात अधिकारी मिळाले! - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :११ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; नव्याने सात अधिकारी मिळाले!

५ जुलैला बदल्यांची यादी झळकली सोशल मीडियात ...

चोरीच्या गुन्ह्यात संशयित म्हणून नाव टाकल्याचा राग; पोलिस पाटलाला पेट्रोल टाकून मारण्याचा प्रयत्न - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :चोरीच्या गुन्ह्यात संशयित म्हणून नाव टाकल्याचा राग; पोलिस पाटलाला पेट्रोल टाकून मारण्याचा प्रयत्न

१ जुलैला कारखेडा येथील मायाबाई बुदले यांचे घरी चोरी झाल्याने दुपारी आयपीएस अधिकारी कृतिका, कारंजा उपविभागीय पोलिस अधिकारी जगदीश पांडे यांनी भेट दिली. ...

आषाढी एकादशीला कुर्बानी न देण्याचा मुस्लिम बांधवांचा निर्णय! - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आषाढी एकादशीला कुर्बानी न देण्याचा मुस्लिम बांधवांचा निर्णय!

आषाढी एकादशीच्या दिवशी मुस्लिम बांधवांचा बकरी ईद सण आला आहे. ...

मालेगाव ‘टिएचओं’ना शो-काॅज; आता कारवाईकडे सर्वांचे लक्ष - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मालेगाव ‘टिएचओं’ना शो-काॅज; आता कारवाईकडे सर्वांचे लक्ष

तक्रारीची दखल : कारवाईकडे लक्ष ...

रस्त्यासाठी पावसात रास्ता रोको आंदोलन ! - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रस्त्यासाठी पावसात रास्ता रोको आंदोलन !

यामुळे काही काळ राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. ...

विविध मागण्यांसाठी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :विविध मागण्यांसाठी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन

लेखी आश्वासनाने आंदोलन स्थगित : ८ दिवसांचा अल्टिमेट ...

मूळ मालक जर्मनीत, दुचाकी विकली राजस्थानात; पंजाबातही चौकशी, पण मृतकाची ओळख पटेना! - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मूळ मालक जर्मनीत, दुचाकी विकली राजस्थानात; पंजाबातही चौकशी, पण मृतकाची ओळख पटेना!

दुचाकी अपघातप्रकरणी गुंतागूंत वाढली : ओळख पटविण्याचे पोलिसांसमोर आव्हान. ...

मालेगाव ‘टीएचओ’ हाजीर हो..! फोटो व्हायरल झाल्यानंतर चौकशीसाठी बोलावले - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मालेगाव ‘टीएचओ’ हाजीर हो..! फोटो व्हायरल झाल्यानंतर चौकशीसाठी बोलावले

या प्रकरणात मालेगाव टीएचओंना उद्या सोमवारी बोलावण्यात आल्याचे सांगितले. ...