लाईव्ह न्यूज :

default-image

संतोष वानखडे

Washim: जागेच्या कारणावरून दोन सख्ख्या भावांत हाणामारी - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Washim: जागेच्या कारणावरून दोन सख्ख्या भावांत हाणामारी

Washim: मानोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ऊमरी खुर्द येथे जागेच्या कारणावरून दोन सख्ख्य भावांत २० जून रोजी हाणामारी झाली. याप्रकरणी २१ जूनला पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला. ...

समृद्धी महामार्गावरून कोसळल्याने ट्रक पेटला; होरपळून दोघांचा मृत्यू - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :समृद्धी महामार्गावरून कोसळल्याने ट्रक पेटला; होरपळून दोघांचा मृत्यू

कारंजा हद्दीतील लोकेशन १७८ वरील घटना ...

समृद्धी महामार्गावर खासगी ट्रव्हल्सवर दगडफेक करणारे तीन आरोपी पकडले! - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :समृद्धी महामार्गावर खासगी ट्रव्हल्सवर दगडफेक करणारे तीन आरोपी पकडले!

अज्ञात इसमांनी या बसवर दगडफेक केली होती. ...

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मंगरूळपिरात ‘गद्दार दिन’ आंदोलन आणि घोषणा - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मंगरूळपिरात ‘गद्दार दिन’ आंदोलन आणि घोषणा

घोषणाबाजीने वेधले लक्ष ...

संतापजनक... युवतीवर आळीपाळीने अत्याचार; तिघांवर गुन्हा दाखल; एकाला अटक - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संतापजनक... युवतीवर आळीपाळीने अत्याचार; तिघांवर गुन्हा दाखल; एकाला अटक

याप्रकरणी पीडित युवतीने मानोरा पोलीस स्टेशनला १८ जूनला फिर्याद दिल्याने तिघांवर विविध कलमान्वे गुन्हे दाखल करीत एका आरोपीला अटक केली. ...

धक्कादायक...! जीवंत आजीबाईला तलाठ्याने मृत दाखविले!श्रावण बाळ योजनेची पेन्शन बंद, आता... - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :धक्कादायक...! जीवंत आजीबाईला तलाठ्याने मृत दाखविले!श्रावण बाळ योजनेची पेन्शन बंद, आता...

तलाठ्याच्या चुकीचा फटका आजीबाईला बसला असून, किमान पेन्शन तरी सुरू करावी, अशी आर्त हाक आजीबाईने दिली आहे. ...

समृद्धी महामार्गावर खासगी बस लुटण्याचा प्रयत्न; दगडफेकीत एक प्रवासी गंभीर - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :समृद्धी महामार्गावर खासगी बस लुटण्याचा प्रयत्न; दगडफेकीत एक प्रवासी गंभीर

प्रवाशांमध्ये दहशत : सुरक्षित प्रवासासाठी उपाययोजना आवश्यक ...

अवैध दारु वाहतुकप्रकरणी ४.१० लाखांचा मुददेमाल जप्त! - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अवैध दारु वाहतुकप्रकरणी ४.१० लाखांचा मुददेमाल जप्त!

एकूण ४,१०,९६० रुपयांचा मुददेमाल जप्त केला आहे. ...