लाईव्ह न्यूज :

default-image

संतोष वानखडे

अतिवृष्टीतून मुंगळा मंडळ वगळले; चटणी भाकर खाऊन शेतकऱ्यांकडून निषेध - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अतिवृष्टीतून मुंगळा मंडळ वगळले; चटणी भाकर खाऊन शेतकऱ्यांकडून निषेध

मुंगळा मंडळमधील शेतकऱ्यांना ना नापिकीची मदत मिळाली, ना पिक विम्याची मदत मिळाली. ...

वाशिम जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीचेच फटाके! सुरेश मापारी, वैभव सरनाईक, अशोक डोंगरदिवे, वैशाली लळे यांचा विजय - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीचेच फटाके! सुरेश मापारी, वैभव सरनाईक, अशोक डोंगरदिवे, वैशाली लळे यांचा विजय

Washim News: बंडखोरीमुळे जिल्हा परिषदेच्या चार विषय समितीची निवडणूक अविरोध करण्याचे मनसुबे धूळीस मिळाले असले तरी जिल्हा परिषदेवर सत्ता कायम ठेवण्यात महाविकास आघाडी यशस्वी ठरली आहे. ...

शाळा बंद निर्णयाविरोधात धरणे आंदोलन - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शाळा बंद निर्णयाविरोधात धरणे आंदोलन

Education News: पटसंख्येच्या कारणावरून कोणतीही शाळा बंद करू नये या मागणीसाठी शाळा बचाव समितीसह शिक्षक, विद्यार्थी व शिक्षणप्रेमींनी १९ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले ...

पंचायत समिती सभापती, उपसभापती निवडणूक : मानोऱ्यात महाविकास आघाडीत बिघाडी; रिसोड, मालेगावात सत्तांतर - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पंचायत समिती सभापती, उपसभापती निवडणूक : मानोऱ्यात महाविकास आघाडीत बिघाडी; रिसोड, मालेगावात सत्तांतर

Vashim News: वाशिम - जिल्ह्यातील सहा पंचायत समितींच्या सभापती, उपसभापती पदासाठी शनिवारी (दि.१५) निवडणूक झाली असून, मानोऱ्यात महाविकास आघाडीत बिघाडी करीत भाजपाने ‘करेक्ट कार्यक्रम’ केला ...

Crime News: १५ लाखांचा सुगंधी तंबाखू जप्त! मालेगाव पोलिसांची कारवाई, कंटेनर चालकावर गुन्हा  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Crime News: १५ लाखांचा सुगंधी तंबाखू जप्त! मालेगाव पोलिसांची कारवाई, कंटेनर चालकावर गुन्हा 

Crime News: पेट्रोलिंग करीत असताना एका कंटेनरमध्ये सुगंधित तंबाखूचा वास आल्याने, मालेगाव पोलिसांनी ११ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास कंटेनर थांबवून तपासणी केली. ...

मंगरूळपिरातील अनधिकृत होर्डिंग हटविले - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मंगरूळपिरातील अनधिकृत होर्डिंग हटविले

न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, राज्य सरकारने होर्डिंगबाबत नियमावली बनवली आहे. मात्र, मंगरुळपीर शहरात कोणीही कुठेही बॅनर, झेंडे व पताका लावतात. ...

‘कॅच द रेन’ मोहिमेंतर्गत ११.५५ लाख कामे पूर्ण, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘कॅच द रेन’ मोहिमेंतर्गत ११.५५ लाख कामे पूर्ण, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

सभेला उपस्थित विविध यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या विभागामार्फत या मोहिमेअंतर्गत करण्यात आलेल्या कामाची माहिती दिली. ...

नाशिकच्या अपघातात वाशिम जिल्ह्यातील मृतकांचा आकडा पाचवर - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :नाशिकच्या अपघातात वाशिम जिल्ह्यातील मृतकांचा आकडा पाचवर

वैभव भिलंग हा एकुलता एक मुलगा असून, या दुर्देवी घटनेमुळे भिलंग कुटुंबियावर दु:खाचा डोंगर कोसळला. ...