लाईव्ह न्यूज :

default-image

संतोष वानखडे

वाशिम जिल्ह्यात घोणस अळीचा शिरकाव; आणखी एकाला चावा - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात घोणस अळीचा शिरकाव; आणखी एकाला चावा

Washim News: नैसर्गिक संकटाचा सामना करीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता घोणस अळीने नवे संकट उभे केले आहे. घोणस अळीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकऱ्यांसह शेतमजुरांची चिंता वाढली आहे. ...

Lumpi: ‘लम्पी’मुळे आणखी एका जनावराचा मृत्यू - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Lumpi: ‘लम्पी’मुळे आणखी एका जनावराचा मृत्यू

Lumpy Skin Disease Virus: लम्पी आजाराने जिल्ह्यात आणखी एका जनावराचा मृत्यू झाल्याने पशुपालकांची चिंता वाढली आहे. मृत्यूची संख्या दोनवर पोहचली असून, एकूण ७७ जनावरे बाधित आहेत तर ३७ जनावरे बरे झाले. ...

उघड्यावर शौचवारी; पथक धडके दारी! गुड मॉर्निंग पथक ॲक्शन मोडवर; २२ जणांवर कारवाई - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :उघड्यावर शौचवारी; पथक धडके दारी! गुड मॉर्निंग पथक ॲक्शन मोडवर; २२ जणांवर कारवाई

ग्रामीण भाग स्वच्छ व सुंदर बनविण्याबरोबरच हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने गत तीन-चार वर्षांपासून विशेष मोहिम राबविली. ...

शिक्षण संस्था चालकाची शिक्षणाधिकाऱ्यांशी हुज्जत - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शिक्षण संस्था चालकाची शिक्षणाधिकाऱ्यांशी हुज्जत

शाळेशी संबंधित काम घेऊन मानोरा येथील एका शिक्षण संस्थेचे चालक हे गुरूवारी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात आले. नियमात न बसणारे काम करण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. ...

पाच तालुक्यात ‘लम्पी’चा शिरकाव; एका जनावराचा मृत्यू, प्रशासन अलर्ट मोडवर - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पाच तालुक्यात ‘लम्पी’चा शिरकाव; एका जनावराचा मृत्यू, प्रशासन अलर्ट मोडवर

लम्पी हा गोवंश व म्हैसवर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. जिल्ह्यात पहिल्यांदा वाकद (ता.रिसोड) येथील जनावरांना लम्पीचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. ...

वाशिम जिल्ह्यातील १२१ प्रकल्प ओव्हर फ्लो! - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील १२१ प्रकल्प ओव्हर फ्लो!

गत तीन दिवसांतील पावसाच्या संततधारेमुळे प्रकल्पांच्या पातळीत वाढ झाली असून, जिल्ह्यातील १३८ पैकी तब्बल १२१ प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत. यामुळे रब्बी हंगामात सिंचनासाठी पाणी मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ...

गुरुवारपासून ४९१ ग्रामपंचायतींमध्ये ‘स्वच्छता ही सेवा’ मोहिम! - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :गुरुवारपासून ४९१ ग्रामपंचायतींमध्ये ‘स्वच्छता ही सेवा’ मोहिम!

गाव स्वच्छ व सुंदर बनविण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायतींमध्ये १५ सप्टेंबरपासून ‘स्वच्छता ही सेवा’ मोहिम राबविण्यात येणार आहे. ...

दरोडाच्या तयारीत असलेल्या पाच जणांना पकडले; रिसोड पोलिसांची तत्परता, एक दरोडेखोर फरार - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दरोडाच्या तयारीत असलेल्या पाच जणांना पकडले; रिसोड पोलिसांची तत्परता, एक दरोडेखोर फरार

अंधाराचा फायदा घेत एक दरोडेखोर फरार होण्यात यशस्वी झाला. ...