लाईव्ह न्यूज :

default-image

संतोष वानखडे

होळी, धुलिवंदनामुळे बाजारपेठेत चैतन्य; रंग, पिचकारीतून लाखोंची उलाढाल - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :होळी, धुलिवंदनामुळे बाजारपेठेत चैतन्य; रंग, पिचकारीतून लाखोंची उलाढाल

होळी, धुलिवंदन सणाला विशेष महत्व आहे. होळीच्या दिवशी पूजेला फार महत्व असून, होळीला साखरगाठीचा नैवेद्य अर्पण केल्याशिवाय ही पूजा पूर्ण होत नाही. साखरेच्या पाकापासून बनविण्यात येणाऱ्या गाठीची मागणी मागील तीन दिवसांपासून वाढलेली आहे. ...

गुन्हा दाखल न करण्यासाठी लाच घेणारा पोलिस जेरबंद - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :गुन्हा दाखल न करण्यासाठी लाच घेणारा पोलिस जेरबंद

मंगेश गादेकर यांची नेमणूक आसेगाव पोलिस स्टेशनला असून, ते मंगरूळपीर उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात संलग्न आहेत. ...

मराठवाड्यात भूकंपाबाबत अफवांचा बाजार अन् नागरिकांत भीती - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मराठवाड्यात भूकंपाबाबत अफवांचा बाजार अन् नागरिकांत भीती

वाशिम जिल्ह्यात भूकंपाची अफवा असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले. ...

‘पंचायत विकास इंडेक्स’मध्ये राज्यात वाशिम जिल्हा अव्वल - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘पंचायत विकास इंडेक्स’मध्ये राज्यात वाशिम जिल्हा अव्वल

४९१ ग्रामपंचायतींना ऑनलाईनची जोड : ४८८ ग्रामपंचायतींचा डाटा सादर ...

डोक्यात सत्तूर घालत जिवे मारण्याचा प्रयत्न; मंगरुळपीर शहरातील घटना  - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :डोक्यात सत्तूर घालत जिवे मारण्याचा प्रयत्न; मंगरुळपीर शहरातील घटना 

डोक्यात लोखंडी सत्तूर मारून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगरुळपीर शहरात घडली. ...

‘सीईओं’च्या झाडाझडतीत अनियमितता उघड; ‘जल जीवन’च्या कंत्राटदारांना बजावणार नोटीस - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘सीईओं’च्या झाडाझडतीत अनियमितता उघड; ‘जल जीवन’च्या कंत्राटदारांना बजावणार नोटीस

या कारवाईमुळे चुकीचे काम करणाऱ्या कंत्राटदारांमध्ये एकच खळबळ उडाली. ...

गर्भवती महिलांनो, आता गावातच करा मोफत तपासणी! दर महिन्याच्या ९ तारखेला स्त्रीरोग तज्ज्ञ येणार - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :गर्भवती महिलांनो, आता गावातच करा मोफत तपासणी! दर महिन्याच्या ९ तारखेला स्त्रीरोग तज्ज्ञ येणार

दर महिन्याच्या ९ तारखेला जिल्ह्यातील सर्व शासकीय दवाखान्यांत स्त्री रोग तज्ज्ञ उपलब्ध राहणार आहेत. ...

कारंजा येथे जनसंवाद मेळाव्यात उद्धव ठाकरेंचे सरकारवर टीकास्त्र - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कारंजा येथे जनसंवाद मेळाव्यात उद्धव ठाकरेंचे सरकारवर टीकास्त्र

शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे १३ मार्चला कारंजा दौऱ्यावर होते. कारंजा येथील मंगरूळपीर मार्गावरील शेतकरी निवासमध्ये जनसंवाद मेळावा पार पडला. ...