लाईव्ह न्यूज :

default-image

संतोष येलकर

गायरानावरील शेतीचे अतिक्रमण नियमाकूल करा; समता संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण   - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गायरानावरील शेतीचे अतिक्रमण नियमाकूल करा; समता संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण  

भूमिहीन शेतकऱ्यांनी गायरानावर शेतीसाठी केलेले अतिक्रमण नियमानुकूल करून अतिक्रमित वहितीच्या शेतातील पिके उद्ध्वस्त करण्यात येऊ नये, अशी मागणी करीत समता संघटनेच्या वतीने सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले. ...

ग्रामपंचायतींच्या वृक्ष लागवडीचा बोजवारा; उद्दिष्ट ५.३५ लाख, लागवड केवळ ५१ हजार! - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ग्रामपंचायतींच्या वृक्ष लागवडीचा बोजवारा; उद्दिष्ट ५.३५ लाख, लागवड केवळ ५१ हजार!

राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत पावसाळ्यात ग्रामपंचायती आणि विविध यंत्रणांमार्फत वृक्षलागवड करण्यात येते. ...

जिल्हाधिकाऱ्यांसह अकोल्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली पंचप्राण शपथ! - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हाधिकाऱ्यांसह अकोल्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली पंचप्राण शपथ!

'अमृत कलश यात्रे'द्वारे जिल्हाधिकारी निवासस्थानी मृद संकलन ...

दिव्यांगांना केवळ सहानुभूती नको; प्रत्यक्ष मदतीचा आधार हवा : बच्चू कडू - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दिव्यांगांना केवळ सहानुभूती नको; प्रत्यक्ष मदतीचा आधार हवा : बच्चू कडू

दिव्यांगांना कल्याणकारी योजनांचा लाभ अन् प्रमाणपत्रांचे वितरण कार्यक्रम ...

जिल्हयातील खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी ५७ पैसे !  - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हयातील खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी ५७ पैसे ! 

जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली लागवडीयोग्य ९९० गावांची पैसेवारी ...

गांधीग्राम येथील पूर्णा घाटावर 'श्रीं'चे विसर्जन! भाविकांची गर्दी, शोध बचाव पथकाने बजावली कामगिरी - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गांधीग्राम येथील पूर्णा घाटावर 'श्रीं'चे विसर्जन! भाविकांची गर्दी, शोध बचाव पथकाने बजावली कामगिरी

शहरापासून जवळच असलेल्या गांधीग्राम येथील पूर्णा नदीच्या घाटावर गुरुवारी श्री गणरायाचे विसर्जन करण्यात आले. ...

अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांची संख्या ३५१ होणार! - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांची संख्या ३५१ होणार!

चार मतदान केंद्रांची वाढ प्रस्तावित ...

जिल्हयात १५ मतदान केंद्रांची वाढ प्रस्तावित! १ ऑक्टोबरपर्यंत दाखल करता येतील आक्षेप - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हयात १५ मतदान केंद्रांची वाढ प्रस्तावित! १ ऑक्टोबरपर्यंत दाखल करता येतील आक्षेप

१ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित जिल्हयात मतदार यादीचा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. ...