लाईव्ह न्यूज :

default-image

सायली शिर्के

CoronaVirus News : आनंदाची बातमी! कोरोना हरणार, देश जिंकणार, तब्बल 70 लाख लोकांनी केली व्हायरसवर मात - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : आनंदाची बातमी! कोरोना हरणार, देश जिंकणार, तब्बल 70 लाख लोकांनी केली व्हायरसवर मात

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या संकटात सुखावणारी आकडेवारी समोर आली आहे. ...

CoronaVirusVaccine : कोरोनावरील स्वदेशी लस नेमकी कधी उपलब्ध होणार?, भारत बायोटेकने दिली महत्त्वाची माहिती - Marathi News | | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirusVaccine : कोरोनावरील स्वदेशी लस नेमकी कधी उपलब्ध होणार?, भारत बायोटेकने दिली महत्त्वाची माहिती

CoronaVirus Marathi News and Live Updates: भारतीय कंपनी भारत बायोटेक (Bharat Biotech) स्‍वदेशी कोरोना व्हायरस वॅक्‍सीन (Covid 19 Vaccine) 'कोवॅक्‍सिन' (Covaxin) वर काम करत आहे. ...

महाराष्ट्रातला देवमाणूस! वयाच्या 87व्या वर्षी अनवाणी सायकल चालवून कोरोनाच्या संकटात करताहेत रुग्णसेवा - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रातला देवमाणूस! वयाच्या 87व्या वर्षी अनवाणी सायकल चालवून कोरोनाच्या संकटात करताहेत रुग्णसेवा

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या संकटात रुग्णांची सेवा करता यावी यासाठी एक वयाच्या 87व्या वर्षी एक डॉक्टर आजोबांनी अनवाणी सायकल चालवून लोकांसाठी पुढाकार घेतला आहे ...

CoronaVirus News : माऊथवॉशमुळे कोरोना व्हायरस होऊ शकतो निष्क्रिय, संशोधनातून दावा - Marathi News | | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :CoronaVirus News : माऊथवॉशमुळे कोरोना व्हायरस होऊ शकतो निष्क्रिय, संशोधनातून दावा

CoronaVirus Marathi News and Live Updates: काही माऊथवॉश आणि तोंडाच्या स्वच्छतेसाठी वापरण्यात येणाऱ्या अँटीसेफ्टीक औषधांच्या वापरामुळे कोरोना व्हायरस निष्क्रिय होऊ शकतो अशी माहिती संशोधनातून समोर आली आहे. ...

मोठी बातमी! महिलांना 'दोन टप्प्यांत' लोकल प्रवासाची मुभा, रेल्वेमंत्र्यांनी केली घोषणा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! महिलांना 'दोन टप्प्यांत' लोकल प्रवासाची मुभा, रेल्वेमंत्र्यांनी केली घोषणा

Mumbai Local: महिलांना 'दोन टप्प्यांत' लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. रेल्वेमंत्र्यांनी याबाबत माहिती दिली आहे.  ...

'खाकी'तील समाजभान! गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पोलिसाचा पुढाकार, नोकरी सांभाळून देतोय शिक्षण - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'खाकी'तील समाजभान! गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पोलिसाचा पुढाकार, नोकरी सांभाळून देतोय शिक्षण

Delhi Police Constable Than Singh : विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहत आहेत. त्यांना शिक्षण घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी एका पोलिसाने पुढाकार घेतला आहे. ...

CoronaVirus News : फेब्रुवारी 2021 पर्यंत कोरोना संपुष्टात येणार, सरकारी समितीचा दावा - Marathi News | | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : फेब्रुवारी 2021 पर्यंत कोरोना संपुष्टात येणार, सरकारी समितीचा दावा

CoronaVirus Marathi News and Live Updates: भारतात कोरोना व्हायरसने आपला सर्वोच्च टप्पा पार केला आहे. केंद्र सरकारद्वारे नियुक्त केलेल्या एका सरकारी समितीने हा दावा केला आहे. ...

बलिया हत्याकांडातील फरार आरोपी धीरेंद्र सिंहला अटक - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बलिया हत्याकांडातील फरार आरोपी धीरेंद्र सिंहला अटक

Ballia Incident Dhirendra Singh : धीरेंद्र सिंहने एक व्हिडिओ प्रसिद्ध करत स्वत: निष्पाप असल्याचं सांगितलं होतं. ...