पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला सांगली: इस्लामपुरात भर बाजारात युवकाचा खून पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने सेलिब्रेशनसाठी केक मागविला; कशासाठी? मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला नवी मुंबई: सहा वर्षाच्या मुलीची हत्या करून आईने केली आत्महत्या, घणसोली येथील घटना. 'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद पहलगाम हल्ला: दिल्ली पोलिसांनी पाकिस्तानी उच्चायुक्तालयाबाहेरील बॅरिकेड्स हटविले मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद पहलगाम हल्ला: भारताने पाकिस्तान सरकारचे 'एक्स' खाते ब्लॉक केले. ४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार? आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी 'माझ्या मुलाला कसं सांगू की त्यांचे वडील आता परत येणार नाहीत' Pahalgam Attack Update : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली... दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण? यंदाही पावसाळ्यामध्ये ‘तुंबई’! ८६ ठिकाणी पाणी साचणार; पूरप्रवण क्षेत्रातही वाढ
आधी बसवलेल्या पहिल्या तुळईपासून केवळ २.८ मीटर अंतरावर ही तुळई बसविणे आव्हानात्मक होते. ... हे महाकाय होर्डिंग्ज उभारण्यासाठी आवश्यक प्रमाणात काँक्रीट फाउंडेशन नसल्याचेही पालिकेच्या तपासणीत समोर आले आहे. ... सोमवारी झालेल्या वादळामुळे समुद्रही खवळलेला असून दुसरा गर्डर स्थापन करण्याचे काम लांबणीवर पडले आहे. ... अवकाळी पावसामुळे घडलेल्या घाटकोपर दुर्घटनेतील अनधिकृत होर्डिंगबाबत धक्कादायक बाब समोर आली आहे. ... पीयूष गोयल यांच्या प्रचारार्थ गुरुवारी सकाळी मालाड पश्चिम येथे मुव्ही टाइम सिनेमापासून नमो यात्रा काढण्यात आली. ... भूमिगत गटारे, सेप्टीक टँक साफसफाई करताना कामगारांचा मृत्यू झाल्याने राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाच्या आदेशानुसार मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. ... प्राथमिक सुविधांची आवश्यकता ... मुंबईतील मतदानाची टक्केवारी राज्यातील आणि देशातील इतर मतदानापेक्षा कमी असेलही, पण मतदान करताना त्यांच्या मनात संभ्रम नसतो. ...