शेतकऱ्यांना शेतात पिकवले ते विकण्यासाठी मालेगावी ६५० एकरावर कृषी महाविद्यालये साकारण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न शासनाच्या कृषी विभागाकडून सुरू आहे. यातील पहिलाच प्रकल्प तालुक्यातील ...
मालेगाव शहरातून भंगार गोळा करणाºया सुमारे तीन हजार सेलरची लॉकडाऊनमुळे उपासमार झाली असून, संपूर्ण तालुक्यासह परिसरातून भंगार मिळत नसल्याने त्यांच्यावर हलाखीचे जीवन जगण्याची वेळ आली आहे. ...
महापरिनिर्वाण दिन : बी.एस. मोरे यांच्या निवासस्थानी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयातील पुतळा व मावसाळा येथील बुद्धविहारात बाबासाहेबांच्या अस्थींचे कलश ...
हैदराबाद मुक्ती लढ्याचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक सदस्य शांताराम सावळाराम मिरजकर या दोन दिग्गज व्यक्तिमत्त्वांमध्ये जोरदार लढत झाली. ...
मराठवाड्यात दीनदलितांच्या जीवनमरणाचे प्रश्नही लोकमतने वेशीला टांगले. मराठवाडा भूमीशी सेवा समर्पणाच्या भावनेने समरस होऊन लोकमतने समाज प्रबोधनाचा घेतलेला वसा नामविस्तार होईपर्यंत १६ वर्षे सातत्याने माध्यमाच्या पातळीवर अक्षरश: एक हातीच लढला. त्यात आजही ...
२८ जुलै ते ११ ऑगस्ट या काळात जवळपास २५ हजारांहून अधिक दलितांना यात मार खावा लागला. लाखो रुपयांची त्यांची मालमत्ता लुटण्यात आली किंवा पेटवून देण्यात आली. उभ्या पिकात सवर्णांनी जनावरे सोडून दलितांच्या भविष्याचीही कोंडी केली. ...