शहाजी कांबळे याने २०१२ मध्ये एक सेकंड हँड दुचाकी घेतली. ८ मार्चला रात्री तो काळजापूर मारुती येथे पत्नीसह दर्शनासाठी आला. दर्शन झाल्यानंतर बाहेर आला, पाहतो तर काय? दुचाकी चोरीला गेली. वाट पाहिली. पण, गाडी परत घेऊन कुणी आले नाही. ...
भविष्यात बर्ड फ्लूचा प्रसार इतरत्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रतिबंधात्मक उपाय योजना सांगण्यात आले आहेत. ...
पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते मंगळवार २३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता हा सोहळा होईल, अशी माहिती भागवत धर्म प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे यांनी दिली. ...
Solapur News: महुद येथील सुनील कांबळे यांच्या खुनाच्या मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन त्याला अटक करावी, या मागणीसाठी सांगोला शहर बंदची हाक देण्यात आली आहे. तालुक्यातील सकल मातंग समाजातर्फे शुक्रवार, दि. १९ जुलै रोजी सांगोला बंदची हाक दिली आहे. ...
Solapur news: छत्रपती संभाजी महाराज तलावातून एक कासव बाहेर आले. याची माहिती वन्यजीवप्रेमींना मिळाली. त्यांनी त्वरित कासवाला सुरक्षितरित्या पकडून पुन्हा तलावात सोडले. ' नाग' फाउंडेशनच्या सदस्यांनी ही कामगिरी केली. ...