लाईव्ह न्यूज :

default-image

शीतलकुमार कांबळे

रात्री शेतात पाणी देताना जीव धोक्यात; तीन शेतकऱ्यांच्या पायास डसला साप! - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रात्री शेतात पाणी देताना जीव धोक्यात; तीन शेतकऱ्यांच्या पायास डसला साप!

या घटना दक्षिण तालुक्यातील हणमगांव, उत्तर तालुक्यातील कवठे तर तुळजापूर तालुक्यातील गंगेवाडी या तीन गावात घटना घडल्या आहेत.  ...

गाय, बैलांचा बाजार बंद, आंतरजिल्हा वाहतूकीवरही निर्बंध; लम्पी आजार वाढत असल्याने सीईओंचा निर्णय - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गाय, बैलांचा बाजार बंद, आंतरजिल्हा वाहतूकीवरही निर्बंध; लम्पी आजार वाढत असल्याने सीईओंचा निर्णय

सोलापूर जिल्ह्यामध्ये लम्पी या आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे. मृत जनावरांमध्ये 60 टक्के ही वासरे आहेत. ...

'रे नगरातही घुमेल आईच पत्र हरवलं'चा आवाज ४० अंगणवाड्या होणार सुरु - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'रे नगरातही घुमेल आईच पत्र हरवलं'चा आवाज ४० अंगणवाड्या होणार सुरु

बांधकामाची सीईओंकडून पाहणी. ...

देशाच्या सीमेपेक्षा गावात जगताना होतोय त्रास; माजी सैनिकाने जोडले हात - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :देशाच्या सीमेपेक्षा गावात जगताना होतोय त्रास; माजी सैनिकाने जोडले हात

उळे येथे राहणारे ज्ञानोबा साळुंखे हे जिल्हा परिषदेत आले होते. त्यांनी १६ वर्ष देशसेवा केली. निवृत्ती नंतर तो सोलापुरात आले. ...

सुट्टीच्या दिवशी सोलापूर जिल्हा परिषदेत नो एन्ट्री; मुख्य दरवाज्याला कुलूप - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सुट्टीच्या दिवशी सोलापूर जिल्हा परिषदेत नो एन्ट्री; मुख्य दरवाज्याला कुलूप

वरिष्ठांच्या परवानगीनेच प्रवेश ...

लोकसहभागातून रुग्णवाहिका, ऑनलाईन कामांची दखल - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लोकसहभागातून रुग्णवाहिका, ऑनलाईन कामांची दखल

शासनानकडून भोसे गावाला खेडकर विशेष पुरस्कार जाहीर ...

अनुकंपावर नोकरी, दोषींवर कारवाईचे आश्वासन; लेखी पत्रानंतर नातेवाईकांनी घेतला मृतदेह ताब्यात - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अनुकंपावर नोकरी, दोषींवर कारवाईचे आश्वासन; लेखी पत्रानंतर नातेवाईकांनी घेतला मृतदेह ताब्यात

या प्रकरणी अनुकंपावर पत्नीला नोकरीस घ्यावे, दोषींवर कारवाई करावी, थकित वेतन द्यावे या नातेवाईकांच्या मागण्या प्रशासनाने मान्य केल्या. त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. ...

जिल्ह्यातील ७७ गावे 'हर घर जल' घोषित; प्रत्येक व्यक्तीला रोज मिळतयं ५५ लिटर शुद्ध पाणी - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जिल्ह्यातील ७७ गावे 'हर घर जल' घोषित; प्रत्येक व्यक्तीला रोज मिळतयं ५५ लिटर शुद्ध पाणी

जल जीवन मिशन:या गावांची माहीती केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन करण्यात आलेली आहेत. ...