अॅमेझॉनने अलेक्झाच्या व्हॉईस कमांडवर चालणारे दोन टॅबलेट ग्राहकांसाठी बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. ... आयुव्हुमी कंपनीने इनेलो या नवीन ब्रँडची घोषणा केली असून याच्या अंतर्गत लवकरच स्मार्टफोनसह अन्य उपकरणे बाजारपेठेत सादर करण्यात येणार आहेत. ... हॅथवे कंपनीच्या ब्रॉडबँडवरून आता नेटफ्लिक्स ही स्ट्रीमिंग सेवा वापरता येणार असून यासाठी स्वतंत्र सेट टॉप बॉक्स सादर करण्यात आला आहे. ... एलजी कंपनीने कँडी हा आपला अत्यंत किफायतशीर दराचा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उपलब्ध करण्याची घोषणा केली आहे. ... मायक्रोमॅक्स कंपनीची मालकी असणार्या यू टेलिव्हेंचरने एस हा नवीन स्मार्टफोन बाजारपेठेत सादर केला असून या किफायतशीर मॉडेलमध्ये सरस फीचर्स देण्यात आले आहेत. ... शाओमीने अलीकडेच सादर केलेल्या पोको एफ १ या स्मार्टफोनला जोरदार रिस्पॉन्स मिळाला असून याचा फ्लॅश सेल हा ५ सप्टेंबर रोजी होणार आहे. ... ओप्पो कंपनीने एफ ९ प्रो हा अतिशय उच्च दर्जाचा फ्रंट कॅमेरा असणारा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी सादर केला आहेत. ... सॅमसंग कंपनीने गॅलेक्सी जे २ कोअर हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी बाजारपेठेत उतारला असून यात किफायतशीर मूल्यात उत्तम फीचर्सचा समावेश आहे. ...