लाईव्ह न्यूज :

default-image

शेखर पानसरे

शेतकऱ्यांकडे सरकारचे कुठेही दुर्लक्ष झालेले नाही - राधाकृष्ण विखे पाटील - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शेतकऱ्यांकडे सरकारचे कुठेही दुर्लक्ष झालेले नाही - राधाकृष्ण विखे पाटील

प्रभू श्रीरामचंद्रांकडे अवकाळीचे संकट टळो, अशीच प्रार्थना केली, या संकटात सरकार तुमच्या सोबत आहे. राज्य सरकारने आजपर्यंत झालेल्या सर्वच नैसर्गिक संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका घेतली ...

अंड्यांच्या ट्रे खाली लपवून गोमांस तस्करी; दोघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अंड्यांच्या ट्रे खाली लपवून गोमांस तस्करी; दोघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा

दोघांविरुद्ध मंगळवारी दुपारी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...

मूलभूत गोष्टींकडे लक्ष देण्याऐवजी धार्मिक मुद्दे पुढे केले जातात - बाळासाहेब थोरात  - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मूलभूत गोष्टींकडे लक्ष देण्याऐवजी धार्मिक मुद्दे पुढे केले जातात - बाळासाहेब थोरात 

देव हा शेतकऱ्यांमध्ये आहे, त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यावे, असे काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते व माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले. ...

संगमनेर बसस्थानकाच्या प्रवेशद्वारासमोरच पार्किंग; स्थानकात येणाऱ्या-जाणाऱ्या बसेसला अडथळा - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संगमनेर बसस्थानकाच्या प्रवेशद्वारासमोरच पार्किंग; स्थानकात येणाऱ्या-जाणाऱ्या बसेसला अडथळा

अखेर चालकालाच बस मागे घेऊन वळवून नेण्याशिवाय पर्याय नसतो. ...

पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेप; चारित्र्याच्या संशयावरून केला होता खून - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेप; चारित्र्याच्या संशयावरून केला होता खून

मयत शांता धांडे यांच्या आई गंगूबाई महादू तिटकारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी धांडे विरोधात गुन्हा दाखल झाला होता.             ...

संगमनेरात महिलांनी ओढला 'श्री हनुमान विजय रथ'; ९४ वर्षांपासून रथ ओढण्याचा मान महिलांना - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संगमनेरात महिलांनी ओढला 'श्री हनुमान विजय रथ'; ९४ वर्षांपासून रथ ओढण्याचा मान महिलांना

महिलांनी परंपरेप्रमाणे चंद्रशेखर चौकापर्यंत रथ ओढला. ...

आरटीई प्रवेशात शासनाची होतेय फसवणूक, शालेय शिक्षणमंत्र्यांना निवेदन - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आरटीई प्रवेशात शासनाची होतेय फसवणूक, शालेय शिक्षणमंत्र्यांना निवेदन

संगमनेरात विविध खासगी शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना नुकतेच निवेदन दिले. ...

चोरट्यांनी डुप्लिकेट चावीने चोरलेल्या ५१ मोटारसायकली हस्तगत - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चोरट्यांनी डुप्लिकेट चावीने चोरलेल्या ५१ मोटारसायकली हस्तगत

जिल्हा पोलिस अधीक्षकांची माहिती ; संगमनेर पोलिसांची कारवाई ...