लाईव्ह न्यूज :

default-image

शेखर पानसरे

मोदी, शिंदे-फडणवीस सरकारविरोधात संगमनेरात घोषणाबाजी - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मोदी, शिंदे-फडणवीस सरकारविरोधात संगमनेरात घोषणाबाजी

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, एकवीरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. ...

सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्यामुळे सरकारचे आभार :बाळासाहेब थोरात - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्यामुळे सरकारचे आभार :बाळासाहेब थोरात

मंत्रीमंडळाचे बैठकीत निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या कामांसाठी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. महाविकास आघाडी सरकारच्या काळातच सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. ...

'शिवसेना आणि ठाकरे वेगळे होऊ शकत नाहीत, जनता काय दुधखुळी नाही'- बाळासाहेब थोरात - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :'शिवसेना आणि ठाकरे वेगळे होऊ शकत नाहीत, जनता काय दुधखुळी नाही'- बाळासाहेब थोरात

'निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था असून त्यांची पातळी सुद्धा खालावली आहे.' ...

विधान परिषदेत पक्षीय राजकारण..; काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी अखेर मौन सोडलं - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :विधान परिषदेत पक्षीय राजकारण..; काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी अखेर मौन सोडलं

विधान परिषदेच्या निवडणुकीत झालेले राजकारण मला व्यथित करणारे, माझ्या भावना काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना कळविल्या ...

"ते मंत्री राज्याचे की, दोन-तीन तालुक्यांचे", बाळासाहेब थोरातांचा राधाकृष्ण विखे पाटलांवर निशाणा - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :"ते मंत्री राज्याचे की, दोन-तीन तालुक्यांचे", बाळासाहेब थोरातांचा राधाकृष्ण विखे पाटलांवर निशाणा

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना अतिथीगृहात शनिवारी (दि.२४) संगमनेर तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.  ...

हाती कोऱ्याच पावत्या; बळीराजाने टोमॅटोच्या शेतात सोडल्या शेळ्या अन् मेंढ्या - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :हाती कोऱ्याच पावत्या; बळीराजाने टोमॅटोच्या शेतात सोडल्या शेळ्या अन् मेंढ्या

टोमॅटो पिकासाठी एकरी साधारण सव्वा लाख रूपये खर्च येतो. परंतू सध्या टोमॅटो विक्रीसाठी नेल्यानंतर हाती रुपयादेखील शिल्लक राहत नाही ...

उपमुख्यमंत्र्यांनी टीका करण्यापेक्षा मूलभूत प्रश्नांची उत्तरे द्यावीत - बाळासाहेब थोरात - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :उपमुख्यमंत्र्यांनी टीका करण्यापेक्षा मूलभूत प्रश्नांची उत्तरे द्यावीत - बाळासाहेब थोरात

महाविकास आघाडीचा महामोर्चा ; टीका-प्रतिटीका ...

"राज्यात सत्तांतर झाल्यानंतर निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामे थांबली" - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :"राज्यात सत्तांतर झाल्यानंतर निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामे थांबली"

बाळासाहेब थोरात : म्हणजे दुष्काळग्रस्तांच्या अन्नात माती कालविण्यासारखे ...