लाईव्ह न्यूज :

default-image

शेखर पाटील

लवकरच विवोचा इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनरयुक्त स्मार्टफोन - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लवकरच विवोचा इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनरयुक्त स्मार्टफोन

विवो कंपनी पुन्हा एकदा इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर असणारा स्मार्टफोन सादर करणार असून याचा टिझरदेखील जाहीर करण्यात आला आहे. ...

तरूणाईची फेसबुकपेक्षा यू-ट्युबला जास्त पसंती - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तरूणाईची फेसबुकपेक्षा यू-ट्युबला जास्त पसंती

तरूणाई ही फेसबुकपासून दूर जात असल्याची बाब स्पष्टपणे दिसून आली आहे. ...

गुगलचे शैक्षणिक एक्सपेडिशन अ‍ॅप - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गुगलचे शैक्षणिक एक्सपेडिशन अ‍ॅप

गुगलने आपल्या एक्सपेडिशन अ‍ॅपमध्ये आता ऑग्युमेंटेड रिअ‍ॅलिटीची सुविधा देत याला नव्याने सादर करण्याची घोषणा केली आहे. ...

टंबो मोबाईल्सचे भारतात पदार्पण - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :टंबो मोबाईल्सचे भारतात पदार्पण

टंबो मोबाईल्स या कंपनीने भारतीय स्मार्टफोनच्या बाजारपेठेत प्रवेश करत टंबो टीए-३ हे मॉडेल ग्राहकांना सादर केले आहे. ...

जिओची ब्रॉडबँडसाठी आक्रमक रणनिती - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जिओची ब्रॉडबँडसाठी आक्रमक रणनिती

रिलायन्सच्या जिओने फोर-जी नेटवर्कमध्ये धमाका केल्यानंतर आता आपले लक्ष वायर्ड ब्रॉडबँडच्या क्षेत्राकडे वळविले असून याच्या अंतर्गत ग्राहकांना अतिशय किफायतशीर दरात वेगवान इंटरनेट व अमर्याद कॉलींगची सुविधा प्रदान करण्यात येणार आहे. ...

सॅमसंग गॅलेक्सी जे ४ (२०१८) ऑफलाईन बाजारपेठेत दाखल - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंग गॅलेक्सी जे ४ (२०१८) ऑफलाईन बाजारपेठेत दाखल

सॅमसंग कंपनीने आपला गॅलेक्सी जे ४ (२०१८) हा स्मार्टफोन ऑफलाईन पध्दतीत भारतीय बाजारपेठेत सादर केला असून हे मिड-रेंजमधील मॉडेल आहे. ...

मायक्रोसॉफ्टचा मियामी स्ट्रीट रेसींग गेम - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मायक्रोसॉफ्टचा मियामी स्ट्रीट रेसींग गेम

मायक्रोसॉफ्टने विंडोज १० प्रणालीच्या युजर्ससाठी मियामी स्ट्रीट हा नवीन रेसींग गेम सादर केला असून तो मोफत खेळता येणार आहे. ...

अमेझॉन प्राईम नाऊच्या ग्राहकांना मिळणार सुपरफास्ट डिलीव्हरी - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अमेझॉन प्राईम नाऊच्या ग्राहकांना मिळणार सुपरफास्ट डिलीव्हरी

अमेझॉनने आपल्या 'अमेझॉन नाऊ' या सेवेला 'प्राईम नाऊ' या नावात परिवर्तीत केले असून याच्या माध्यमातून ग्राहकांना सुपरफास्ट डिलीव्हरीसह अन्य सेवा देऊ केल्या आहेत. ...