लाईव्ह न्यूज :

default-image

शेखर पाटील

लॉगीटेकचे हिंदी किबोर्ड दाखल - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लॉगीटेकचे हिंदी किबोर्ड दाखल

लॉगीटेक कंपनीने खास भारतीय युजर्ससाठी दोन हिंदी किबोर्ड बाजारपेठेत सादर करण्याची घोषणा केली असून यातील एक वायरयुक्त तर दुसरा वायरलेस या प्रकारातील आहे. ...

कुलपॅड मेगा ४ ए स्मार्टफोनची घोषणा - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :कुलपॅड मेगा ४ ए स्मार्टफोनची घोषणा

कुलपॅड कंपनीने कुलपॅड मेगा ४ ए हा स्मार्टफोन बाजारपेठेत ५,९९९ रूपये मूल्यात ऑफलाईन पध्दतीत उपलब्ध करण्याची घोषणा केली आहे. ...

सॅमसंग गॅलेक्सी एस ८ची नवीन आवृत्ती - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंग गॅलेक्सी एस ८ची नवीन आवृत्ती

सॅमसंग कंपनीने आपल्या गॅलेक्सी एस ८ या स्मार्टफोनची बुरगुंडी रेड या रंगाचे आवरण असणारी नवीन आवृत्ती भारतीय ग्राहकांसाठी सादर केली आहे. ...

नोकिया ७ प्लस : जाणून घ्या सर्व फिचर्स - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :नोकिया ७ प्लस : जाणून घ्या सर्व फिचर्स

एचएमडी ग्लोबल कंपनीने नोकिया ७ प्लस हा स्मार्टफोनदेखील भारतीय बाजारपेठेत उतरवण्याची घोषणा केली आहे. नोकिया ६ (२०१८) आणि नोकिया ८ सिरोक्को या मॉडेल्ससोबत नोकिया ७ प्लस हा स्मार्टफोन आता भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्यात आला आहे. ...

मेझ मोबाईलचे भारतात पदार्पण - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मेझ मोबाईलचे भारतात पदार्पण

मेझ मोबाईल या कंपनीने भारतीय बाजारपेठेत प्रवेश करत मेझ अल्फा हा आपला पहिला स्मार्टफोन सादर केला आहे. गेल्या वर्षाच्या उत्तरार्धात चीनमध्ये मेझ मोबाईल ही कंपनी सुरू झाली. ...

लेनोव्हो के ८ प्लसच्या मूल्यात घसघशीत कपात - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लेनोव्हो के ८ प्लसच्या मूल्यात घसघशीत कपात

यामुळे हे मॉडेल आता ग्राहकांना फक्त ७,९९९ रूपये मूल्यात खरेदी करता येणार आहे. ...

तब्बल ५१२ जीबी स्टोअरेजयुक्त स्मार्टफोन - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तब्बल ५१२ जीबी स्टोअरेजयुक्त स्मार्टफोन

हुआवेकडून सर्वाधिक स्टोअरेजचा क्षमता असलेला स्मार्टफोन बाजारात ...

या दोन स्मार्टफोन्समध्ये डाटा पॅकशिवाय इंटरनेट वापराची मिळणार सुविधा! - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :या दोन स्मार्टफोन्समध्ये डाटा पॅकशिवाय इंटरनेट वापराची मिळणार सुविधा!

हाईक या भारतीय मॅसेंजरने विकसित केलेले टोटल अ‍ॅप इनबिल्ट अवस्थेत देण्यात आले आहे. ...