लाव्हा कंपनीने बजेट फ्रेंडली स्मार्टफोन लाँच केला असून यात किफायतशीर मूल्यात उत्तम फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. ...
मायक्रोसॉफ्टचा ऑनलाईन ब्रँड असणार्या यू टेलिव्हेंचरने नवीन स्मार्टफोन सादर करण्याचे संकेत दिले असून याचा टिझर जारी करण्यात आला आहे. ...
सोनी कंपनीने जागतिक बाजारपेठेत एक्सपेरिया एक्सए २ प्लस हा उच्च श्रेणीतील स्मार्टफोन सादर करण्याची घोषणा केली आहे. ...
शाओमीने आपल्या नवीन मी नोटबुक प्रो या लॅपटॉपला बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून याचे नुकतेच अनावरण करण्यात आले आहे. ...
ओप्पो कंपनीने आर्टीफिशियल इंटिलेजीयन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तायुक्त असणारा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. ...
टेनॉर कंपनीने आपला डी २ हा स्मार्टफोन दोन व्हेरियंटमध्ये लाँच केला असून या अल्प मूल्याच्या मॉडेलमध्ये बर्यापैकी फिचर्स आहेत. ...
नोकिया लवकरच स्मार्ट स्पीकर लाँच करणार असून या कंपनीने सादर केलेल्या एका टीझरच्या माध्यमातून ही माहिती जगासमोर आली आहे. ...
एनव्हिडीया कंपनीने आरटी या मालिकेतील विविध ग्राफीक प्रोसेसर्स लाँच केले असून याच्या मदतीने अतिशय उच्च ग्राफीक्सयुक्त गेमिंगचा आनंद घेता येणार आहे. ...