लाईव्ह न्यूज :

default-image

शेखर पाटील

लवकरच भारतात मिळणार गुगल होम मिनी स्मार्ट स्पीकर - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लवकरच भारतात मिळणार गुगल होम मिनी स्मार्ट स्पीकर

गुगल लवकरच भारतात आपला गुगल होम मिनी हा स्मार्ट स्पीकर लाँच करणार असल्याची माहिती आता समोर आली आहे. जगभरात स्मार्ट स्पीकर मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाले आहेत. ...

दातावरील सेन्सर ठेवणार भोजनावर लक्ष! - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :दातावरील सेन्सर ठेवणार भोजनावर लक्ष!

विविध खाद्य पदार्थांमधील पोषक घटकांचे मापन करणार्‍या प्रणालीची आवश्यकता आहे. ...

व्हॉटसअ‍ॅपवर क्युआर कोड स्कॅन करून होणार पैशांची देवाणघेवाण ! - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :व्हॉटसअ‍ॅपवर क्युआर कोड स्कॅन करून होणार पैशांची देवाणघेवाण !

व्हॉटसअ‍ॅपने आपल्या युजर्ससाठी क्युआर कोड स्कॅन करून पैशांची देवाण-घेवाण करण्याचे फिचर सादर केले आहे.  ...

बापरे...फेसबुक आपले कॉल रेकॉर्ड व एसएमएसची माहितीदेखील करते जमा! - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बापरे...फेसबुक आपले कॉल रेकॉर्ड व एसएमएसची माहितीदेखील करते जमा!

फेसबुकची आणखी एक संशयास्पद कृती जगासमोर आली आहे. ...

अल्काटेलचा टू इन वन टॅबलेट - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अल्काटेलचा टू इन वन टॅबलेट

अल्काटेलने आपल्या पॉप १० ४जी या आधी सादर केलेल्या टॅबलेटला आता टु-इन-वन या पर्यायात सादर केले असून याचे मूल्य १२,९९९ रुपये आहे. ...

लेनोव्हो के 8 प्लसच्या मूल्यात कपात, सोबत विविध सवलती - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लेनोव्हो के 8 प्लसच्या मूल्यात कपात, सोबत विविध सवलती

लेनोव्हो कंपनीने आपला के ८ प्लस या स्मार्टफोनच्या मूल्यात कपात केली असून यासोबत विविध सवलती प्रदान केल्या आहेत. लेनोव्हो के ८ प्लस हा स्मार्टफोन गेल्या सप्टेबर महिन्यात ग्राहकांसा १०,९९९ रूपये मूल्यात लाँच करण्यात आला होता. ...

इंटेक्सचा अ‍ॅक्वा लायन्स इ ३, किफायतशीर दरात मिळणारा स्मार्टफोन - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :इंटेक्सचा अ‍ॅक्वा लायन्स इ ३, किफायतशीर दरात मिळणारा स्मार्टफोन

इंटेक्स कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी आपला अ‍ॅक्वा लायन्स इ ३ हा किफायतशीर दर असणारा स्मार्टफोन सादर केला आहे. ...

आयबीएमचा सर्वात लहान संगणक - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आयबीएमचा सर्वात लहान संगणक

आयबीएम कंपनीने जगातील सर्वात लहान संगणक विकसित केला असून तो धान्याच्या दाण्यापेक्षाही लहान आकाराचा आहे. ...