लाईव्ह न्यूज :

default-image

शेखर पाटील

नोकिया ६ स्मार्टफोनची ४ जीबी रॅमयुक्त आवृत्ती - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :नोकिया ६ स्मार्टफोनची ४ जीबी रॅमयुक्त आवृत्ती

एचएमडी ग्लोबल कंपनीने आपल्या नोकिया ६ या स्मार्टफोनची ४ जीबी रॅम असणारी नवीन आवृत्ती भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. ...

शाओमीचा सुपर स्लीम स्मार्ट टिव्ही लॉन्च, गृह उपकरणांमध्ये दमदार पदार्पण - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शाओमीचा सुपर स्लीम स्मार्ट टिव्ही लॉन्च, गृह उपकरणांमध्ये दमदार पदार्पण

स्मार्टफोनच्या बाजारपेठेत धमाल करणार्‍या शाओमी कंपनीने आता गृह उपकरणांमध्ये दमदार पदार्पण करत अत्यंत किफायतशीर दरात सुपर स्लीम स्मार्ट एलईडी टिव्ही सादर केला आहे. ...

Panasonic P100 : जाणून घ्या सर्व फिचर्स - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Panasonic P100 : जाणून घ्या सर्व फिचर्स

पॅनासोनिक पी १०० हा स्मार्टफोन निळा, काळा, सोनेरी आणि गडद राखाडी या चार रंगांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. ...

स्मार्टफोनच्या डिस्प्लेखाली असेल सेल्फी कॅमेरा - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्मार्टफोनच्या डिस्प्लेखाली असेल सेल्फी कॅमेरा

लवकरच स्मार्टफोनच्या डिस्प्लेखालीच सेल्फी कॅमेर्‍याची सुविधा देण्यात याणार आहे. सॅमसंगने दाखल केलेल्या पेटंटच्या माध्यमातून ही माहिती समोर आली आहे. ...

शिओमीचा सॅमसंगला धक्का; पहिल्या क्रमांकावर मुसंडी - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शिओमीचा सॅमसंगला धक्का; पहिल्या क्रमांकावर मुसंडी

शिओमी कंपनीने स्मार्टफोन विक्रीत सॅमसंगला मागे टाकत भारतीय बाजारपेठेत पहिला क्रमांक मिळवला आहे. गत वर्षातील शेवटच्या तिमाहीच्या आकडेवारीतून ही बाब अधोरेखित झाली आहे. ...

गुगल प्ले स्टोअरवरून मिळणार ऑडिओबुक्स - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गुगल प्ले स्टोअरवरून मिळणार ऑडिओबुक्स

गुगल प्ले स्टोअरवर आता ऑडिओबुक्स उपलब्ध करण्यात आले असून या माध्यमातून अमेझॉनला तगडे आव्हान उभे करण्याची तयारी गुगलने केल्याचे दिसून येत आहे. ...

मोटोरोला स्पीअर प्लस : स्पीकर आणि हेडफोनयुक्त टु-इन-वन मॉडेल - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोटोरोला स्पीअर प्लस : स्पीकर आणि हेडफोनयुक्त टु-इन-वन मॉडेल

मोटोरोला कंपनीने ब्ल्यु-टुथ स्पीकर आणि हेडफोन या दोन्ही सुविधा असणारे स्पीअर प्लस हे मॉडेल भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. ...

शिओमी रेडमी नोट ४ च्या मूल्यात कपात, आता मिळणार 10 हजार 999 रूपयात - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शिओमी रेडमी नोट ४ च्या मूल्यात कपात, आता मिळणार 10 हजार 999 रूपयात

शिओमी कंपनीने आपल्या तुफान लोकप्रिय ठरलेल्या रेडमी नोट ४ या मॉडेलच्या ४ जीबी रॅमयुक्त व्हेरियंटचे मूल्य एक हजार रूपयांनी कमी करण्याचे जाहीर केले आहे. ...