लाईव्ह न्यूज :

default-image

शेखर पाटील

आयव्हुमीचे दोन किफायतशीर स्मार्टफोन - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आयव्हुमीचे दोन किफायतशीर स्मार्टफोन

आयव्हुमी कंपनीने ड्युअल कॅमेरा सेटअप आणि फुल स्क्रीन या प्रकारातील डिस्प्ले असणारे आयव्हुमी आय१ आणि आय१एस हे दोन स्मार्टफोन बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. ...

भारतात लवकरच मिळणार ४ कॅमेर्‍यांनी सज्ज असणारा हा स्मार्टफोन ! - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारतात लवकरच मिळणार ४ कॅमेर्‍यांनी सज्ज असणारा हा स्मार्टफोन !

ऑनरने आपला ऑनर ९ लाईट हा स्मार्टफोन बाजारपेठेत उतारण्याची तयारी केली असून यात फ्रंट आणि बॅक या दोन्ही बाजूंनी प्रत्येकी दोन म्हणजे एकूण चार कॅमेरे देण्यात आले आहेत. ...

​सहा जीबी रॅम व ड्युअल फ्रंट कॅमेर्‍यांनी सज्ज स्मार्टफोन - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :​सहा जीबी रॅम व ड्युअल फ्रंट कॅमेर्‍यांनी सज्ज स्मार्टफोन

सॅमसंग कंपनीने आज ६ जीबी रॅम आणि ड्युअल फ्रंट कॅमेर्‍यांनी सज्ज असणारा सॅमसंग गॅलेक्सी ए८ प्लस (२०१८) हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी सादर केला आहे. ...

सॅमसंग गॅलेक्सी जे२ प्रो (२०१८)ची घोषणा - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंग गॅलेक्सी जे२ प्रो (२०१८)ची घोषणा

सॅमसंग कंपनीने आपल्या गॅलेक्सी जे२ प्रो या मॉडेलची गॅलेक्सी जे२ प्रो(२०१८) या नावाने नवीन आवृत्ती सादर करण्याची घोषणा केली आहे. ...

आता वाय-फाय होणार अधिक सुरक्षित - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आता वाय-फाय होणार अधिक सुरक्षित

वाय-फाय अलायन्स संस्थेने वाय-फाय प्रोटेक्टेड अ‍ॅक्सेस प्रोटोकोलची नवीन आवृत्ती जाहीर केली असून या माध्यमातून अधिक सुरक्षेचे कवच प्रदान करण्यात आले आहे. ...

फेसबुकचा व्हर्च्युअल डिजीटल असिस्टंट घेणार निरोप - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फेसबुकचा व्हर्च्युअल डिजीटल असिस्टंट घेणार निरोप

फेसबुकने आपला 'एम' हा व्हर्च्युअल डिजीटल असिस्टंट बंद करण्याची घोषणा केली असून लवकरच याचे कार्यान्वयन पूर्णपणे थांबणार आहे. ...

एलजी व्ही ३० स्मार्टफोनची नवीन आवृत्ती - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एलजी व्ही ३० स्मार्टफोनची नवीन आवृत्ती

एलजी कंपनीने आपल्या एलजी व्ही३० या उच्च श्रेणीतील स्मार्टफोनची रासबेरी रोझ ही नवीन आवृत्ती जागतिक बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. ...

सेंटरीक एल३ स्मार्टफोन दाखल - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सेंटरीक एल३ स्मार्टफोन दाखल

सेंटरीक मोबाईल्स या भारतीय कंपनीने सेंटरीक एल३ या नावाने नवीन स्मार्टफोन बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. ...