लाईव्ह न्यूज :

default-image

शेखर पाटील

गॅलेक्सी टॅब ए ७.० : जाणून घ्या सर्व फिचर्स - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गॅलेक्सी टॅब ए ७.० : जाणून घ्या सर्व फिचर्स

सॅमसंगने भारतीय ग्राहकांसाठी आपला गॅलेक्सी टॅब ए ७.० हा टॅबलेट ९,५०० रुपये मूल्यात उपलब्ध करण्याची घोषणा केली आहे. गॅलेक्सी टॅब ए ७.० या मॉडेलची खासियत म्हणजे यातील ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी होय. ...

नोकिया 7 लवकरच भारतात होणार दाखल - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :नोकिया 7 लवकरच भारतात होणार दाखल

एचएमडी ग्लोबल कंपनीने आपला नोकिया ७ हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उतारण्याची तयारी सुरू केली असून याबाबत लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. ...

भारतात मिळणार एक्सबॉक्स वन एक्स - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारतात मिळणार एक्सबॉक्स वन एक्स

मायक्रोसॉफ्टने आपला एक्सबॉक्स वन एक्स हा गेमिंग कन्सोल भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. यात फोर-के क्षमतेच्या गेमिंगसह अनेक अद्ययावत फिचर्स आहेत. ...

ऑनर व्ह्यू १० स्मार्टफोनची घोषणा - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ऑनर व्ह्यू १० स्मार्टफोनची घोषणा

हुआवेची उपकंपनी असणार्‍या ऑनरने आपले ऑनर व्ह्यू १० स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून याचे मूल्य २९,९९९ रूपये इतके असेल. ...

सावधान...स्मार्टफोनमधील मायक्रोफोनच्या मदतीने होतेय हेरगिरी ! - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान...स्मार्टफोनमधील मायक्रोफोनच्या मदतीने होतेय हेरगिरी !

काही गेमिंग अ‍ॅप्स हे स्मार्टफोनमधील मायक्रोफोनच्या मदतीने युजरच्या भोवतालाची माहिती जाहिरातदारांना विकत असल्याची धक्कादायक बाब नुकतीच समोर आली आहे. ...

मायक्रोमॅक्स, इंटेक्सचे अँड्रॉइड गो प्रणालीवरील स्मार्टफोन - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मायक्रोमॅक्स, इंटेक्सचे अँड्रॉइड गो प्रणालीवरील स्मार्टफोन

ग्राहकांना अतिशय स्वस्त दरात अँड्रॉइड गो प्रणालीवर चालणारे स्मार्टफोन सादर करण्याच्या प्रयत्नांना वेग आला असून यात आता मायक्रोमॅक्स व इंटेक्स कंपनीचे मॉडेल्स लवकरच बाजारपेठेत दाखल होऊ शकतात. ...

शाओमी मी मिक्स २च्या मूल्यात कपात - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शाओमी मी मिक्स २च्या मूल्यात कपात

शाओमी कंपनीने आपल्या मी मिक्स २ या स्मार्टफोनच्या मूल्यात तब्बल ३ हजार रूपयांची कपात जाहीर केली आहे. ...

लेनोव्होचा फुल व्ह्यू डिस्प्लेयुक्त स्मार्टफोन - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लेनोव्होचा फुल व्ह्यू डिस्प्लेयुक्त स्मार्टफोन

बहुतांश कंपन्यांच्या मार्गावरून जात लेनोव्होने के३२०टी हा फुल व्ह्यू डिस्प्ले असणारा स्मार्टफोन लाँच केला असून याचे मूल्यदेखील अतिशय किफायतशीर आहे. ...