लाईव्ह न्यूज :

default-image

शेखर पाटील

डेलच्या लॅपटॉपची नवीन श्रुंखला - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :डेलच्या लॅपटॉपची नवीन श्रुंखला

डेल कंपनीने आपल्या इन्स्पिरॉन या मालिकेत लॅपटॉपची नवीन श्रुंखला भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. ...

लवकरच येणार चार कॅमेर्‍यांनी सज्ज जिओनी एस११ - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लवकरच येणार चार कॅमेर्‍यांनी सज्ज जिओनी एस११

जिओनी कंपनी येत्या काही दिवसांमध्ये भारतीय बाजारपेठेत चार कॅमेर्‍यांनी सज्ज असणारा जिओनी एस११ हा स्मार्टफोन सादर करणार आहे ...

सॅमसंगचे नॉइस कॅन्सलेशनयुक्त इयरफोन्स - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंगचे नॉइस कॅन्सलेशनयुक्त इयरफोन्स

सॅमसंग कंपनीने भारतीय बाजारपेठेत नॉइस कॅन्सलेशन या सुविधेने सज्ज असणारे इयरफोन्स उतारण्याची घोषणा केली आहे. ...

आता वायरलेस पद्धतीनं वापरता येणार अँड्रॉइड ऑटो ! - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आता वायरलेस पद्धतीनं वापरता येणार अँड्रॉइड ऑटो !

अलीकडच्या काळात बहुतांश कारमध्ये असणारी अँड्रॉइड ऑटो प्रणाली लवकरच वायरलेस पध्दतीत वापरणे शक्य होणार आहे. ...

सावधान...सेन्सर्सच्या मदतीने हॅक होऊ शकतो स्मार्टफोन ! - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान...सेन्सर्सच्या मदतीने हॅक होऊ शकतो स्मार्टफोन !

स्मार्टफोनमधील सेन्सर्स युजर्ससाठी अतिशय उपयुक्त असले तरी याच्याच मदतीने स्मार्टफोन हॅक करणे सहजशक्य असल्याचे तंत्रज्ञांच्या एका चमूने सिध्द करून दाखविले आहे. ...

विवो व्ही७ दोन हजार रूपयांनी झाला स्वस्त - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :विवो व्ही७ दोन हजार रूपयांनी झाला स्वस्त

विवो कंपनीने आपल्या व्ही७ या मॉडेलच्या मूल्यात २ हजार रूपयांची कपात करण्याचे जाहीर केले आहे. ...

टेलिग्रामवर मल्टीपल अकाऊंट वापरण्याची सुविधा - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :टेलिग्रामवर मल्टीपल अकाऊंट वापरण्याची सुविधा

टेलिग्राम मॅसेंजरवर आता कुणीही युजर तीन विविध मोबाईल क्रमांकांचे तीन स्वतंत्र अकाऊंट वापरू शकणार आहे. टेलिग्रामच्या ताज्या अपडेटच्या माध्यमातून ही सुविधा देण्यात आली आहे. ...

एलजीच्या स्मार्ट स्पीकरचे अनावरण - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एलजीच्या स्मार्ट स्पीकरचे अनावरण

एलजी कंपनीने सीईएस-२०१८च्या आधी आपल्या उत्पादनांची मालिका सादर केली असून यात गुगल असिस्टंटने युक्त असणार्‍या स्मार्ट स्पीकरचा समावेश आहे. ...