लाईव्ह न्यूज :

default-image

शेखर पाटील

एचटीसी व्हाईव्ह फोकस व्हीआर हेडसेटची घोषणा - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एचटीसी व्हाईव्ह फोकस व्हीआर हेडसेटची घोषणा

एचटीसी कंपनीने आपला व्हाईव्ह फोकस हा स्टँडअलोन वायरलेस व्हीआर हेडसेट जाहीर केला असून याचा उपयोग करून आभासी सत्यतेचा आनंद घेता येणार आहे. ...

शाओमीची मुसंडी : सॅमसंगसह संयुक्तरित्या पहिल्या क्रमांकावर विराजमान - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शाओमीची मुसंडी : सॅमसंगसह संयुक्तरित्या पहिल्या क्रमांकावर विराजमान

शाओमी या चिनी कंपनीने भारतीय बाजारपेठेत जोरदार मुसंडी मारत स्मार्टफोन विक्रीत सॅमसंगसोबत संयुक्तरित्या पहिल्या क्रमांकावर विराजमान होण्याची कामगिरी पार पाडली आहे. ...

सॅमसंग गॅलेक्सी एस 7 फ्लिपकार्टवर सवलतीच्या दरात - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंग गॅलेक्सी एस 7 फ्लिपकार्टवर सवलतीच्या दरात

सॅमसंग गॅलेक्सी ७ हा स्मार्टफोन ग्राहकांना फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून आता ३३,४९० रूपयात उपलब्ध करण्यात आला आहे. ...

इंटेक्सचा किफायतशीर अ‍ॅक्वा ज्वेल २ स्मार्टफोन - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :इंटेक्सचा किफायतशीर अ‍ॅक्वा ज्वेल २ स्मार्टफोन

इंटेक्स कंपनीने आपल्या इंटेक्स अ‍ॅक्वा ज्वेल २ या स्मार्टफोनची आपल्या संकेतस्थळावर लिस्टींग केली असून लवकरच हे मॉडेल ग्राहकांना मिळणार आहे. ...

अॅमेझॉनच्या इको उपकरणांवर जंबो डिस्काऊंट - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अॅमेझॉनच्या इको उपकरणांवर जंबो डिस्काऊंट

अ‍ॅमेझॉनने गेल्या महिन्यात सादर केलेल्या अमेझॉन इको, इको प्लस आणि इको डॉट हे तिन्ही स्मार्ट स्पीकर आता सवलतीच्या दरात ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहेत. ...

6 जीबी रॅमयुक्त ओप्पो एफ 3 प्लस - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :6 जीबी रॅमयुक्त ओप्पो एफ 3 प्लस

ओप्पो कंपनीने भारतीय ग्राहकांना ६ जीबी रॅम असणारा ओप्पो ३ प्लस हा स्मार्टफोन सादर केला आहे. आधी लाँच केलेल्या ओप्पो ३ या मॉडेलची ही सुधारित आवृत्ती आहे. ...

असुस पेगासुस ४एस स्मार्टफोनचे अनावरण - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :असुस पेगासुस ४एस स्मार्टफोनचे अनावरण

असुस कंपनीने आपल्या पेगासुस ४एस या आगामी मॉडेलचे अनावरण केले असून येत्या काही दिवसांमध्ये हा स्मार्टफोन अधिकृतपणे लाँच होण्याची शक्यता आहे. ...

मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये रिझ्युमे असिस्टंटची सुविधा - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये रिझ्युमे असिस्टंटची सुविधा

मायक्रोसॉफ्टने आपल्या अत्यंत लोकप्रिय असणार्‍या एमएस वर्डमध्ये रिझ्युमे असिस्टंटची सुविधा प्रदान केली असून यासाठी लिंक्डइनची मदत घेण्यात आली आहे. ...