लाईव्ह न्यूज :

default-image

शेखर पाटील

नोकिया ६.१ प्लस स्मार्टफोनच्या आगमनाचे संकेत - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :नोकिया ६.१ प्लस स्मार्टफोनच्या आगमनाचे संकेत

एचएमडी ग्लोबल कंपनी लवकरच आपला नोकिया ६.१ प्लस हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी सादर करणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.  ...

हुआवे नोव्हा ३ : चार कॅमेर्‍यांसह उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :हुआवे नोव्हा ३ : चार कॅमेर्‍यांसह उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश

हुआवे या कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी नोव्हा ३ हा स्मार्टफोन सादर करण्याची घोषणा केली असून यामध्ये चार कॅमेर्‍यांसह अनेक उत्तमोत्तम फिचर्सची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. ...

अॅमेझॉनवरून मिळणार ब्लॅकबेरीचे 'हे' स्मार्टफोन्स - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अॅमेझॉनवरून मिळणार ब्लॅकबेरीचे 'हे' स्मार्टफोन्स

ब्लॅकबेरी कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी दोन नवीन स्मार्टफोन्स लाँच केले असून याला अॅमेझॉन इंडिया या शॉपिंग पोर्टलवरून उपलब्ध करण्यात येणार आहे. ...

सॅमसंगच्या गॅलेक्सी टॅब ए (२०१८) मॉडेलची घोषणा - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंगच्या गॅलेक्सी टॅब ए (२०१८) मॉडेलची घोषणा

सॅमसंगने आपल्या गॅलेक्सी टॅब ए (२०१८) या टॅबलेटचे अनावरण केले असून यात जंबो बॅटरीसह अनेक सरस फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. ...

गॅलेक्सी जे७ ड्युओच्या मूल्यात पुन्हा कपात - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गॅलेक्सी जे७ ड्युओच्या मूल्यात पुन्हा कपात

सॅमसंग कंपनीने आपल्या गॅलेक्सी जे७ ड्युओ या स्मार्टफोनच्या मूल्यात पुन्हा एकदा कपात करण्याचे जाहीर केले आहे. ...

ओप्पोच्या सेल्फी स्पेशल स्मार्टफोन्सच्या आगमनाची नांदी - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ओप्पोच्या सेल्फी स्पेशल स्मार्टफोन्सच्या आगमनाची नांदी

ओप्पो कंपनी ऑगस्ट महिन्यात एफ ९ आणि एफ ९ प्रो हे अतिशय उच्च दर्जाचे फ्रंट कॅमेरे असणारे स्मार्टफोन्स लाँच करणार ...

यू-ट्युबवर आता डार्क मोड वापरण्याची सुविधा - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :यू-ट्युबवर आता डार्क मोड वापरण्याची सुविधा

यू-ट्युबवर आता डार्क मोड वापरण्याची सुविधा मिळणार असून अँड्रॉइडच्या युजर्सला हे फिचर क्रमाक्रमाने अपडेटच्या स्वरूपात देण्यात येत आहे. ...

उद्यापासून तीन व्हेरियंटमध्ये मिळणार ऑनरचा हा स्मार्टफोन - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :उद्यापासून तीन व्हेरियंटमध्ये मिळणार ऑनरचा हा स्मार्टफोन

हुआवेच्या मालकीचा ब्रँड असणार्‍या ऑनरने भारतीय ग्राहकांसाठी ऑनर ९ एन हा स्मार्टफोन लाँच केला असून ग्राहकांना हे मॉडेल तीन व्हेरियंटमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. ...